अहमदनगर जिल्हा हादरला ! अवघ्या ४ वर्षीय मुलीवर बलात्कार …

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- चार वर्षाच्या मुलीवर 32 वर्षाच्या नराधमाचा बलात्कार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली असून श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध आहे.(ahmedmagar rape News) श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या राहता तालुक्यातील जळगाव या गावांमध्ये राहणाऱ्या सिकंदर हुसेन शेख उर्फ काल्या(वय -३२ ) याने परिसरातील एका तूर पिकाच्या शेतामध्ये चार … Read more

वाचा आजचे कांदा व सोयाबीनचे बाजार भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  राहाता बाजार समितीत काल गुरुवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 4514 गोण्यांची आवक झाली.(Bajarbhav news)  प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त 3000 तर लाल कांद्याला 2800 रुपये इतका भाव मिळाला तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6341 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 4 हजार 514 कांद्याच्या गोण्यांची … Read more

अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीन @ 6280 रुपये क्विंटल

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल बुधवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 4127 गोण्यांची आवक झाली.(Soybean price) प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3000 तर लाल कांद्याला 2800 रुपये इतका भाव मिळाला. सोयाबीनला जास्तीत जास्त 6300 रुपये इतका भाव मिळाला. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2500 ते 3000 रुपये तर … Read more

एटीएम फोडून चोरटयांनी लाखोंची रक्कम केली लंपास; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- नगर मनमाड रोडच्याकडेला असलेले इंडीया कंपनीचे एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले असल्याची घटना घडली आहे. हि घटना राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडली आहे.(Ahmednagar Crime) दरम्यान या एटीएम मधून 1 लाख 64 हजारांची रोकड लंपास केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी निर्मळ येथील माहामार्गाच्या कडेला असलेले हे … Read more

Ahmednagar Crime : अहमदनगर जिल्ह्यात गॅस कटर टोळीचा धुमाकूळ; दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रुपये लंपास

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :-   चोरट्यांच्या टोळीकडून जिल्ह्यातील एटीएम टार्गेट केले जात आहे. यामुळे एटीएम सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर येथील एटीएम फोडीची घटना ताजी असतानाच आज (रविवार) पहाटे जिल्ह्यात दोन ठिकाणी एटीएम फोडून लाखों रूपयांची रक्कम लंपास केली.(Ahmednagar Crime) या दोन्ही ठिकाणचे एटीएम फोडताना गॅस कटरचा वापर करण्यात आला आहे. गॅस … Read more

चोरट्यांची गाडी सुसाट… टायर्सचे दुकान फोडून लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील साई व्ही. के. टायर्स या दुकानावर चोरटयांनी लाखोंच्या मालावर आपला हात साफ केला आहे. रात्रीच्या सुमारास चोरटयांनी दुकानात शोरूम अपोलो कंपनीचे सुमारे 4 लाख 90 हजार रुपयांचे टायर चोरून नेल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. … Read more

दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या पाच हजाराहून अधिकांवर महावितरणकडून कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  जिल्ह्यातील महावितरणच्या संगमनेर विभागात संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या विभागात दोन वर्षांत वीजचोरी करणाऱ्या ५ हजार ४४३ जणांवर महावितरणकडून कारवाई करण्यात आल्याचे महावितरण कंपनीकडून सांगण्यात आले. वीजचोरांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार… जुना कायदा जाऊन नवीन कायदा आला. वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. तसेच … Read more

शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक झाले संतप्त

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :-  महाराष्ट्राच्या अखंड जनतेचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकले तरी अंगात उत्साहाची, अभिमानाची वीज संचारते. अशातच एक ठिकाणच्या नामकरणावरून सध्या शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राहाता येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या शौचालयाला छत्रपतींचे नाव दिल्याने शिवसैनिक संतप्त झाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या शेजारी … Read more

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- राहाता तालुक्यातील चितळी येथील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी गावातील एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तरुण गावातून यापूर्वीच पसार झालेला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, आदिवासी समाजातील14 वर्षे वयाच्या मुलीचा गुरुवारी सायंकाळी एका घरात ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत … Read more

बिबट्याच्या दर्शनाने ‘या’ परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- सध्या बिबट्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचे भय अद्याप कायम असतानाच राहता तालुक्‍यातील काही ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांसह पशुपालकांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील भुसाळ वस्ती, निर्मळ वस्ती व राऊत वस्ती परिसरात बिबट्याचे रोज दर्शन होत असून रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. वनविभागाने … Read more

छापील किंमतीपेक्षा जादादाराने होतेय खतांची विक्री; प्रशासनाची डोळेझाक

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची सर्रासपणे लूट होत आहे. छापील किंमतीपेक्षा जादादाराने कृषी सेवा कांद्राकडून शेतकऱ्यांना खतांची विक्री केली जात आहे. बळीराजावर अन्याय होत असताना कृषी विभागाकडून केवळ कारवाईच्या धमक्या दिल्या जातात. प्रत्यक्षात मात्र असा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई होताना … Read more

बळीराजाच्या चिंतेत भर ! शेतात वन्य प्राण्यांचा धुडगूस; पिकांचे मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  राहाता परिसरात हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांनी सोयाबीन, घास, मका, फळबागा या पिकांची नुकसान करून धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. तरी वनविभागाने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतामध्ये खडा पहारा … Read more

लसीचे दोन्ही डोस घेऊनही शिक्षिकेचा कोरोनाने मृत्यू ; जिल्ह्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :- गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. जिल्ह्यात आजवर अनेकांचे कोरोनामुळे बळी गेले आहे. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण देखील सुरुकरण्यात आले आहे. मात्र हे सगळं सुरु असताना एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. … Read more

गोदावरी कालव्याला खरीपाचे आवर्तन सोडवा

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  दोन महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. पाणी मिळाले तरच ही पिके जगतील. पाण्याच्या चालू आवर्तनातून खरीपाच्या पिकांना पाणी देणे गरजेचे होते. मात्र अचानक पाटबंधारे विभागाने कालवा बंद करत शेतकऱ्यांवर अन्याय केला. पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. गोदावरीच्या कालव्यांना तातडीने खरिपाचे आवर्तन सोडा, अशी मागणी शिवसेना … Read more

केंद्राने सहकार मंत्रालय स्‍थापन केले तर नकारात्‍मक भूमिका का?

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :-  सहकारी संस्‍थापुढे निर्माण होणा-या प्रत्‍येक प्रश्‍नांसाठी केंद्र सरकारची मदत लागते. राज्‍याला होणारा पतपुरवठासुध्‍दा हा नाबार्डच्‍या माध्‍यमातून होत असतो, मग केंद्राने सहकार मंत्रालय स्‍थापन केले तर नकारात्‍मक भूमिका का? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठने आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. समता नागरी सहकारी पतसंस्‍थेच्‍या राहाता येथील शाखेचा रोप्‍य महोत्‍सवी समारंभ … Read more

वीज चोरांविरोधात महावितरण आक्रमक; कारवाईची मोहीम घेतली हाती

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- काही दिवसापासून महावितरणने राज्यात थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली होती. थकबाकीअभावी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी योजना तसेच स्ट्रीट लाईटची वीज खंडित केल्याची कारवाई देखील करण्यात आली आहे. यातच आता वीजचोरी करणाऱ्या विरोधात महावितरणणे आक्रमक भूमिका अंगिकारली आहे. राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील भांबारे वस्ती परिसरात महावितरण पथकाने वीज चोरी … Read more

गळफास दोर तुटला अन् तो मरणाच्या संकटातून वाचला..

अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- गळफास लावून आत्महत्या करणाऱ्या तरूणाची गळफास घेताना दोरी तुटल्याने या तरुणाचे प्राण वाचल्याची घटना मंगळवारी राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे घडली. प्रवरानगर येथील संतोष नरोडे (वय 30) येथील प्रवरा कॅन्टीनमध्ये काम करणारा कामगार याने मंगळवारी सकाळी कामाला आल्यानंतर काही वेळातच कॅन्टींग चालकाला काही न सांगता बाहेर निघून गेला. जाताना … Read more

…त्या आरोपीनेच वाहनाखाली उडी मारून जीव दिला

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :-  पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीला न्यायालयात नेले जात असताना त्याने अवजड वाहनाखाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये आरोपीचा गाडीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. जनार्दन चंद्रय्या बंडीवार (वय ४६, रा. राहाता) असे मृत आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, याबाबत अधिक माहिती अशी कि, राहता शहरातील … Read more