डॉ. तनपुरे साखर कारखाना निवडणुकीचा बिगूल वाजला, ३१ मे रोजी मतदान तर १ जूनला लागणार निकाल

राहुरी – तालुक्याच्या आर्थिक आणि सामाजिक केंद्रबिंदू असलेल्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची घोषणा सोमवारी झाली, आणि त्यासोबतच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे २०२५ रोजी मतदान होणार असून, १ जून रोजी मतमोजणी होऊन नवीन संचालक मंडळाची निवड जाहीर केली जाईल. बंद पडलेल्या या कारखान्याला पुन्हा रुळावर आणण्यासाठी राजकीय … Read more

‘मागचा आमदार फक्त इथं बडबड करायचा पण मुंबईत गडी कधी बोललाच नाही’, आ. प्राजक्त तनपुरे यांचा हल्लाबोल

Rahuri Politics

Rahuri Politics : राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात झाली आहे. तनपुरे विजय निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये जात आहेत. विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारासाठी आज राहुरी येथे विजय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विजय निर्धार मेळाव्यात प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला … Read more

विखेंच्या ताब्यातील ‘या’ कारखान्याच्या कामगारांचे ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  राहुरी येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याची महाविरण कंपणीने विज पुरवठा खंडीत केला असुन कामगार वसाहतीत आंधाराचे साम्रज्य पसरल्याने. नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्या मध्यस्थीने कामगारांनी उर्जामंञी ना.प्राजक्त तनपुरे यांना साकडे घातले.ना.तनपुरे यांनी सकारत्मक प्रतिसाद देवून डाँ.तनपुरे कारखान्याने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास कामगार वसाहतीसाठी स्वतंत्र विज रोहित्र देण्याचे आदेश महावितरणाच्या … Read more

प्राजक्त तनपुरे यांच्याकडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार ही अफवा उठवून राहुरी मतदारसंघातील जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी मते मिळवण्यासाठी हा खटाटोप केला. आश्वासने देऊन त्यांच्याकडून जनतेला झुलवण्याचे काम सुरू आहे. आज राज्यात महाआघाडी सरकार असून तुम्ही व तुमचे मामा मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार होते, तर लेखी पुरावा … Read more

मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धोरणाचा अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वळण येथील राजू मकासरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आले. तनपुरे म्हणाले, … Read more

नगरसेवकच झाला ठेकेदार आणि बिघडला कारभार…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नगरसेवकच ठेकेदार झाल्याने राहुरी नगर परिषदेचा कारभार बिघडला असून शहराचा विकास या नावाखाली सत्ताधारी मंडळीकडून स्वत:चा विकास होत असल्याचा आरोप परिवर्तन मंडळाचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केला. परिवर्तन मंडळाच्या वतीने रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राहुरी नगर परिषद प्रशासनाला विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

दोन नेत्यात जमिनीच्या वादातून झाले असे काही… तालुक्यात उडाली खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका मोठ्या गावात शेतीच्या कारणावरून दोन प्रतिष्ठित गाव नेत्यांमध्ये शाब्दिक वादाबरोबरच चांगलीच झोंबाझोंबी झाल्याचे वृत्त आहे. दोघेही राहुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडून आहेत. या घटनेमुळे राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यातील एक नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती नातेवाईक असून … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ह्या कारणामुळे अहमदनगर दौऱ्यावर !

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राहुरीतील पत्रकार रोहिदास दातीर हत्याप्रकरनात माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी महाविकास आघाडीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मोठे आरोप केल्याने हे प्रकरण राज्यात गाजत आहे. त्यातच, आता थेट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील दातीर कुटुंबाच्या सांत्वनासाठी राहुरीत येणार असल्याने या प्रकरणाला आणखी हवा मिळणार आहे राहुरी येथील पत्रकार रोहिदास … Read more

‘त्या’ भूखंडात ऊर्जामंत्री तनपुरेंच्या मुलाची व मेव्हण्याची भागीदारी !

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-राहुरी येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केली आहे. दातीर हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्री.कर्डिले यांनी शनिवारी (दि.११) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांची भेट घेवून त्यांना मागणीचे निवेदन दिले. तद्नंतर माध्यमांशी संवाद साधताना श्री.कर्डिले यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पत्रकार हत्ये प्रकरणात आता थेट प्राजक्त तनपुरे यांचे नाव !

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-येथील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर हे १८ एकर भूखंड प्रकरणी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. या भूखंडातून त्यांची हत्या झाली आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांचा मुलगा व मेव्हणा यांचा या भूखंडात मालकी असून त्यांचाच या प्रकरणात हात आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची चाैकशी करण्यात यावी, … Read more

येत्या पाच वर्षात राहुरीचा चेहरा-मोहरा बदलणार !

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-राज्यात सत्ता नसल्यामुळे तसेच तालुक्यातील विरोधी लोकप्रतिनिधीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने गेल्या १५ वर्षात शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित होते. आता हे प्रश्न राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात निश्चित मार्गी लावून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम येत्या ५वर्षात केले जाईल,असा विश्वास माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केला. तनपुरे राहुरी नगरपालिकेने आयोजित … Read more

ना.तनपुरे म्हणतात ‘हा माझा तालुका ही माझी माणसे’

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- ‘माझा तालुका आहे. ही माझी माणसे आहेत’. त्यांच्या आयुष्यात नवनवीन सुख-सुविधा आणणे, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे, यासाठी मी माझ्या आमदारकीचा प्रत्येक दिवस खर्च करणार आहे. असे मत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. पोलिसांसाठी गृह विभागातर्फे नवीन वाहन देण्यात आले. त्याचे लोकार्पन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या गावाचे सरपंचपद अडकले आरक्षणाच्या पेचात !

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-  राहुरी तालुक्यातील राजकीय दृदया महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वळण ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच निवडीमध्ये सरपंचपद हे कायदेशीर बाबींत अडकल्याने रीक्त राहिले आहे. तर उपसरपंचपदी एकनाथ ज्ञानदेव खुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी अनुसूचित जातीची महिला राखीव उमेदवार नसल्याने सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. … Read more

‘त्या’ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिला काठीचा प्रसाद

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात पराभूत उमेदवार नाराज झाले, तर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. गणेगाव येथे डी.जे. लावून मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिसांनी मज्जाव केला; परंतु कोणीही ऐकत नसल्याचे पाहून दिसेल त्याला काठीचा प्रसाद दिला. त्याचबरोबर वांबोरी येथे मिरवणूक … Read more

राहुरी तालुक्यातील ह्या महत्वाच्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-  राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी पाटील गटाला सत्तेवरून पाय उतार करत ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, किसन जवरे यांच्या गटाने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत वांबोरी ग्रामपंचायतीवर आपले निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे. तर सत्ताधारी सुभाष पाटील … Read more