सावधान ! अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात आज गारपीटीची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान? पहा IMD चा अंदाज
Weather Update : मार्च आणि एप्रिल महिन्यात जरी यंदा फारसं ऊन जाणवलं नाही तरी मे महिन्यात तापमानात झालेली वाढ अंगाची पार लाहीलाही करत आहे. आता जून महिना उजाडून जवळपास चार दिवस झालेत मात्र तरीही उन्हाची तीव्रता काही कमी होण्याचे नाव घेत नाही. अशा स्थितीत उकाड्याने हैराण झालेली सामान्य जनता आणि पेरणीची तयारी करून बसलेला बळीराजा … Read more