ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! परराज्यात करता येईल आता उसाची वाहतूक, स्वाभिमानीच्या आंदोलनाला मोठे यश
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा बाबतीत अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत असतात. कधी ते प्रश्न एफआरपीच्या बाबतीत असतात तर कधी ऊस दराच्या बाबतीत आंदोलने करावी लागतात. ऊस पिकाचा विचार केला तर प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या अनुषंगाने जर आपण 14 सप्टेंबर 2023 रोजी सहकारी विभागाच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या अधिसूचनेचा विचार … Read more