शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय शिंदे यांचा पराभव पक्षासाठी खूप दुर्दैवी ठरला आहे. या पराभवानंतर भाजपकडून (Bjp) शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचे प्रयत्न चालू आहे. नुकतेच शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी माध्यमांसमोर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना इशारा दिला आहे. संभाजीराजे … Read more

भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादीला, पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या गटातील एक मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. ते शनिवारी सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विरोधकांच्या गटातील एका आमदाराने मला सांगून प्रफुल्ल पटेल यांना मत दिले होते. मी राष्ट्रवादीला मत देणार असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. भाजपच्या गटात असे … Read more

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more