Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 Live : लाईव्ह अपडेट्स वाचा लिंकवर

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली आहे. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत भाजपा, शिवसेना की काँग्रेसचा उमेदवार ‘सातवा’ म्हणजे पराभूत होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. राज्यसभा निवडणुकीतल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यानं … Read more

राज्यसभा निवडणूक : मतदान पूर्ण, पाच वाजता सुरू होणार मोजणी

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे मतदान वेळसंपण्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाच वाजता मतमोजणीला सुरवात होऊन सात वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या २८७ आमदार आहेत. त्यापैकी तुरूंगातील अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे विधानसभेतील २८५ आमदारांनी मतदान केले आहे. आता … Read more

शिवसेनेच्या नाराजीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीने बदलली रणनीती

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदराला धोका होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ऐनवेळी मतांच्या कोट्यात बदल केला होता. ४२ ऐवजी ४४ मते टाकण्याचे ठरविण्यात आले. मात्र, यामुळे शिवसेनेचा उमेदवार धोक्यात येत असल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली.त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा धोरण बदलले आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत आधी ठरल्याप्रमाणे ४२ मते आपल्या … Read more

राज्यसभा निवडणूक : दीड तासातच पन्नास टक्के मतदान

Rajya Sabha Election 2022 : महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीसाठी वेगाने मतदान सुरू आहे. पहिल्या दीड तासात ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीच्या २०, भाजपच्या ६० तर काँग्रेच्या २३ आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. इतरही आमदारांचे मतदान सुरू आहे.मंत्री नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार की नाही? थोड्याच … Read more

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पहिलं मत राष्ट्रवादीचं

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी मुंबईत सुरवात झाली. राष्ट्रवादीचे राज्यमंत्री दत्ता भरणेंनी पहिलं मत टाकलं. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी मतदान केलं. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ हून अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे नॉट रिचेबल आहेत. ते मतदानाला येण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. … Read more

राज्यसभा निवडणूक : MIM ची दोन्ही मते काँग्रेसला देणार, जाहीर केली भूमिका

Rajya Sabha Election 2022 : ‘एमआयएमचे दोन्ही आमदार काँग्रेसचे राज्यसभा उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना मतदान करणार आहेत. आमच्याकडून त्यांना शुभेच्छा,’ असं ट्वीट एमआयएमने आपले शिवसेनेसोबत मतभेद कायम असल्याचं म्हटलं आहे. ‘भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि तात्विक मतभेद कायम … Read more

राष्ट्रवादीने ऐनवेळी बदलला मतांचा कोटा, शिवसेनेची धाकधूक

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई होत आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार सध्या तरी महाविकास आघाडीचं पारडं जड असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेसने अचानक मतांच्या कोट्यात बदल केल्याने शिवसेनेच्या जय पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. राज्यसभा मतदानाची प्रक्रिया क्लिष्ट असते. त्यामुळे ऐनवेळी काही गडबड होऊ नये म्हणनू … Read more

वेळ संपली, कोणाचीही माघार नसल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी तीन वाजता संपली. यावेळेत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उरले असून त्यासाठी मतदान घ्यावे लागणार आहे. १० जून रोजी हे मतदान होईल. शिवसेना आणि भाजप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून … Read more