अर्ज केल्यानंतर रेशन कार्डवर नवीन सदस्यांचे नाव किती दिवसांनी ऍड केले जाते ? वाचा सविस्तर….
Ration Card News : रेशन कार्ड धारकांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. खरंतर रेशन कार्डधारकांना शासनाच्या माध्यमातून रास्त भावात रेशन उपलब्ध करून दिले जाते. रेशन कार्ड मुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला रास्तभावात गहू, तांदूळ उपलब्ध होत आहे. एवढेच नाही तर काही विशिष्ट रेशन कार्ड धारकांना साखर देखील रास्त भावात उपलब्ध करून दिली जाते. अंत्योदय … Read more