अहमदनगर जिल्ह्यातील आजची मोठी बातमी ! रेखा जरे हत्याकांड प्रकरणी बोठेच्या…
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. जामीन अर्जावर न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी दिली. दरम्यान या जामीन अर्जावर येत्या 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार … Read more






