स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे म्हणाले माझ्या पोलिस संरक्षणात वाढ करा
अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरण बहुचर्चित झाले आहे. स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी आता पोलिस संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्याकडे दिले आहे. स्वत:ला दिलेले पोलिस संरक्षण वाढवून मिळावे, तसेच आणखी एक पोलिस कुटूंबियांकरिता नियुक्त करावा, असे त्यांनी नमूद केले … Read more






