‘या’ चार बँका एका वर्षाच्या एफडीवर देतायत सर्वाधिक व्याज !
FD News : नजीकच्या भविष्यात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरे तर गुंतवणुकीसाठी फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव योजना हा एक लोकप्रिय प्रकार समजला जातो. फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. फिक्स डिपॉझिट मध्ये महिलावर्ग आणि जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवताना … Read more