‘तो’ सर्जा राजासोबत शेतात गेला मात्र विपरीत घडले अन…
Ahmednagar News:सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. अशातच त्याने आपले दोन्ही बैलं गाडीला जुंपली व चारा आणायला शेताच्या दिशेने निघाला. मात्र रस्त्यावर पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक बसून डोळ्यासमोर दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्दैवी घटनेतून शेतकरी वाचला.ही घटना संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव शिवारात घडली आहे. … Read more