नगर शहर विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर ! संग्रामभैया जगताप यांची हॅट्रिक

Maharashtra Assembly Election

Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. संग्राम … Read more

आ. जगताप महायुतीचे उमेदवार तसेच माझे मित्रही आहेत, संग्रामभैया यंदा 50 हजार मतांनी विजयी होतील ! माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे विधान

Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap

Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय झाले आहेत. नगर शहर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील संग्रामभैय्यांच्या … Read more

आ. संग्राम जगताप यांना मतदान करून पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी, सचिन जगतापांचे खान्देश मित्रमंडळाच्या स्नेहमेळाव्यात आवाहन !

Sangram Jagtap News

Sangram Jagtap News : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. जगताप यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आमदार जगताप यांच्या प्रचाराला मतदार संघातील महिला अन तरुण वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळतोय. ज्येष्ठ नागरिक देखील जगताप यांच्या सभेला गर्दी करतायेत. दरम्यान, नगर येथील खान्देश मित्र … Read more

…….तर नगर शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप हॅट्रिक करणार ! कसं आहे समीकरण ? वाचा…

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. राज्यातील लोकसभेच्या अनेक जागांवर महाविकास आघाडीचे भिडू विजयी ठरलेत. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातही दोन्ही गटांकडून … Read more

जगतापांसाठी सोने पे सुहागा; नगर शहर विधानसभा मतदारसंघात मविआ ढेपाळली! शरद पवारांच्या भिडू विरोधात उबाठा अन काँग्रेसची बंडाळी

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक चर्चेतला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात यंदा महायुतीकडून विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप यांना संधी मिळाली आहे. ही जागा महायुतीमध्ये अजित पवार गटाला गेलीय आणि येथून अजित पवार गटाने पुन्हा एकदा विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र … Read more

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मुकुंदनगरमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील मुकुंदनगर या उपनगराच्या फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन केले. या भूमिपूजना वेळी आमदार जगताप यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी, फकीरवाडा येथील दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तानचे काम मार्गी लागावे यासाठी या भागातील नागरिकांनी … Read more

भाजपच्या प्लॅनिंगमुळे संग्राम जगतापांच टेन्शन वाढल; BJP ने राष्ट्रवादीला (अजित पवार गट) डिवचलं ; मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी नवा डाव टाकला !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार असून त्या आधीच निवडणूक घेतली जाणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकांच्या तारखा डिक्लेअर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील महायुती आणि महाविकास … Read more

संग्राम जगताप यांना भीती आहे की, विखेंसारख्या नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय होणार ? जयंत पाटलांचा जगतापांवर निशाणा

Jayant Patil On Sangram Jagtap

Jayant Patil On Sangram Jagtap : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. पक्षाच्या माध्यमातून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आले आहे. शिवस्वराज्य यात्रा आज नगर शहरात धडकली होती. त्यावेळी शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तोफ आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरचे विद्यमान आमदार संग्राम … Read more

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ : महायुतीत वादाची ठिणगी, जगतापांच्या विरोधात भाजपाची मोठी खेळी, जगतापांच्या गटात अस्वस्थता

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या ट्रेलर नंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पिक्चर कडे वळाले आहेत. राज्यातील दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर प्रथमच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे या निवडणुकीकडे फक्त महाराष्ट्राचेचं लक्ष लागून आहे असे नाही तर संपूर्ण देशाचे या निवडणुकांकडे विशेष लक्ष राहणार आहे. यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार … Read more

अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहराला मिळाला दीडशे कोटीचा निधी, ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शहरातील माऊली संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि आप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे कापड बाजार पर्यंतचा रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा होणार आहे. विशेष बाब म्हणजे या रस्त्याचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या रोडचे प्रत्यक्षात काम देखील सुरु करण्यात आले आहे. … Read more

प्रचारसभेत आ. संग्राम जगताप यांनी खासदार सुजय विखे यांची भाषणे दाखवली, मग विखे बोललेत की…..

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभर धामधूम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आता निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार आता जाहीर केले आहेत. नगर दक्षिणमध्ये महायुतीकडून भाजपाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच महाविकास आघाडी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एकनाथ शिंदे सरकारनं आपली परीक्षा पास केली ! आमदार संग्राम जगताप पोहोचलेच नाहीत..

Maharashtra news:आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नितीन गडकरी व शरद पवार यांचे मार्गदर्शन !

Ahmednagar News : नुसते साखरेचे उत्पादन घेत साखर कारखाना फायद्यात येणार नाही. यासाठी इथेनॉल व इतर पर्यायी उत्पादन घेणे आवश्यक आहे. असे मत ही राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती कडे वळावे. अशा शब्दांत यावेळी मार्गदर्शन केले ‌. शेवगाव … Read more

ऐकलं का? विखे पाटील म्हणाले, अहमदनगर शहराला २४ तास पाणी देऊ…

Ahmednagar News : सध्या वर्षभर एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असलेल्या आणि त्याची खात्री नसेल्या अहमदनगर शहराला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न दाखविले आहे. ‘सध्या सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण होताच पुढील वर्षापासून शहराल २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य आहे. शहराला २४ तास पाणी … Read more

Ahmednagar Police : ‘त्या’ समाजकंटकांचे जाणिवपूर्वक गैरकृत्य; आ. जगताप म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar Police :  डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त गुरूवारी रात्री काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक गोंधळ घातला गेला. याविषयी आ. संग्राम जगताप यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांनी जाणिवपूर्वक गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अशा समाजकंटकांचा शोध घ्यावा, बाजारपेठेत … Read more

तर कापडबजार मधील व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर शहरातील कापड बाजारातीलअतिक्रमण धारकांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता हाच प्रश्न कायम स्वरूपी सुटण्यासाठी येत्या मंगळावर पासून व्यापारी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. दरम्यान अधिक माहिती अशी, १२ मार्च रोजी रस्त्यवरील पथविक्रेत्यांचे आणि कापड बाजारातील एका दुकानदाराचे … Read more

सध्याची परिस्थिती पाहता दरवर्षी आरोग्य तपासणी गरजेची असून हाडांची कॅल्शीयम तपासणी तर अत्यावश्यकच – आ.संग्राम जगताप .

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- कितीही त्रास झाला तरीघरच्याघरी तात्पुरते उपचार करण्याची सवय आता बदलणे गरजेचे आहे हे गेल्या काही दिवसात कोव्हिड विषाणूच्या अनुभवातून लक्षात आले आहे. स्वत:चे आरोग्य उत्तम हीच खरी संपत्ती हे सर्वांना क्ले आहे . म्हणूनच सध्याची परिस्थिती पाहता दरवर्षी आरोग्य तपासणी गरजेची असून हाडांची कॅल्शीयम तपासणी तर अत्यावश्यकच असल्याचे … Read more

उड्डाणपुलामुळे शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार

अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :-नगर शहरातील बहुचर्चित सुमारे साडेतीन किलोमीटरच्या उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या उड्डाणपुलामुळे शहरात होणार्‍या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. उड्डाणपुलाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी खासदार डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी केली. लवकरच उड्डाणपुलाचे काम … Read more