Pension scheme : लगेचच करा गुंतवणूक! 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल दरमहा 5 हजार रुपये पेन्शन

Pension scheme

Pension scheme : आपल्या चांगल्या भविष्यासाठी अनेकजण वेगवेगेळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. सध्या अशा काही सरकारी योजना आहेत ज्यात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला खूप मोठा आर्थिक लाभ होईल. अशीच एक सरकारी योजना आहे. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला अवघ्या 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळेल. शिवाय यात … Read more

Pm Vishwakarma Yojana: विश्वकर्मा योजना नेमकी काय आहे? छोट्या व्यवसायिकांना कशा पद्धतीचा होईल फायदा? वाचा माहिती

pm vishwakarma yojana

Pm Vishwakarma Yojana:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना समाजातील कारागीर आणि कामगारांकरिता विश्वकर्मा योजनेची घोषणा केली होती. समाजातील या घटकांच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून आणि व्यवसाय वृद्धीकरिता विश्वकर्मा योजनेचे महत्त्व अनन्य साधारण असणार आहे. पीएम नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा … Read more

Vishwakarma Yojana : मस्तच! आता कोणत्याही हमीशिवाय मिळणार 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज, जाणून घ्या योजना

Vishwakarma Yojana

Vishwakarma Yojana : केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते. आज त्याचा फायदा देशातील करोडो लोक घेत आहेत. अशीच सरकारने आता एक शानदार योजना आणली आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज मिळणार आहे. ते देखील कोणत्याही हमीशिवाय. तुम्हाला आता विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार … Read more

Post Office Rule Change : गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा! पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या नियमांत बदल, जाणून घ्या

Post Office Rule Change

Post Office Rule Change : छोट्या बचतीसाठी अनेकजण पोस्ट ऑफिसमध्ये खाते चालू करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात गुंतवणूकदारांना निश्चित परतावा मिळतो आणि कोणतीही जोखीम त्यांना घ्यावी लागत नाही. बदलत्या काळानुसार पोस्टातील सुविधांमध्ये देखील खूप सुधारणा होत आहे. अनेकवेळा खात्यासंदर्भातील अनेक नियम देखील पोस्टाकडून बदल केले जातात. हे लक्षात ठेवा की बँकांप्रमाणेच आता पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्येही … Read more

वापरा ही ऑनलाइन पद्धत आणि पटकन तपासा तुमच्या मुलीच्या सुकन्या समृद्धी खात्यातील बॅलन्स

sukanya samrudhi yojana

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. यामध्ये काही योजना या आर्थिक लाभाच्या योजना असून काही योजना या गुंतवणूक योजना आहेत. या गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून चांगला परतावा देखील गुंतवणूकदारांना मिळतो व गुंतवणूक देखील पूर्णपणे सुरक्षित राहते.या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण … Read more

Tractor Subsidy : या ठिकाणी मिळेल ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित अवजारे खरेदीवर अनुदान, वाचा ए टू झेड माहिती

subsidy for tractor

Tractor Subsidy : कृषी क्षेत्राचा विकास आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राकरता अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध बाबी पूर्ण करण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत देखील दिली जाते. यामध्ये फळबाग लागवडीसाठी देखील योजना आहेत परंतु  कृषी यांत्रिकीकरणाला … Read more

पावर टिलर आहे कोळपणीचा बादशहा! वाचेल मजुरीवरचा खर्च आणि वेळेत होईल बचत

power tiller machine

मजूरटंचाई हा शेती समोरील एक मोठा ज्वलंत प्रश्न असून वाढलेले मजुरीचे दर त्यामुळे मजूर लावून शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे नाही. कारण सर्वात जास्त खर्च जर पाहिला तर शेतकऱ्यांचा हा मजुरांवर होत असतो. त्यातल्या त्यात जर आपण पिकांच्या अंतर मशागतीचा विचार केला तर सगळ्यात जास्त खर्च हा पिकांच्या कोळपणीवर आणि तण नियंत्रणासाठी करावी लागणारी निंदणीवर … Read more

Investment Scheme : 1000 रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळवा लाखोंचा निधी, त्वरित करा ‘या’ शानदार योजनेत गुंतवणूक

Investment Scheme

Investment Scheme : जर तुम्ही महिन्याला कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक केली तरी तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहू शकते. तुम्ही यातून लाखोंचा निधी सहज उभारू शकता. विशेष म्हणजे सध्या अशा अनेक योजना आहेत ज्यात तुम्हाला लाखोंचा परतावा मिळत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे महिला सम्मान बचत पत्र योजना होय. हे लक्षात घ्या की महिलांना सक्षम … Read more

Pension Scheme : तुम्हाला मिळेल 1 लाखाची पेन्शन! त्यासाठी आजचा करा या योजनेत गुंतवणूक

Pension Scheme

Pension Scheme : अनेकजण आपल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात. शिवाय त्यांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. जर तुम्ही एका योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला महिन्याला १ लाख रुपयांची पेन्शन मिळेल. जर तुम्हाला घरबसल्या १ लाख रुपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हीही या शानदार योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. काय … Read more

Sukanya Samriddhi Yojana : लाखो कमावण्याची संधी! आजच सुरु करा ‘ही’ योजना, मिळेल तिप्पट फायदा

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : अनेकजण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये जबरदस्त परतावा दिला जातो. या योजनांमध्ये व्याज देखील चांगले मिळते. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच सुकन्या समृद्धी खाते उघडले तर तो या योजनेत 15 वर्षांसाठी पैसे जमा करू शकतो. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मॅच्युरिटी रकमेच्या 50% रक्कम काढली जाते. … Read more

Mini Tractor Anudan: या बचत गटांना मिळेल अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, सरकारकडून मिळेल तब्बल ‘इतके’ अनुदान, या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू

m

Mini Tractor Anudan:-कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरिता शासनाच्या(Government) अनेक प्रकारच्या योजना आहेत. यामध्ये जर आपण शेतीचा विचार केला तर शेतीच्या विकासासाठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक योजना(Scheme) राबवल्या जात आहेत. यामध्ये शेती मध्ये यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन मिळावे म्हणून अनेक प्रकारच्या यंत्रांवर देखील अनुदान दिले जात आहे. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ लोकांना तब्बल 17 हजार 929 एकर जमीन मिळाली मोफत ! कोणाला मिळतोय लाभ? पहा….

Agriculture Scheme

Agriculture Scheme : समाजातील सर्व घटकांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी, शेतमजुरांसाठी शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी विविध योजना शासन स्तरावर सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये मागासवर्गीय प्रवर्गासाठी देखील शासनाकडून काही कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती अर्थातच एस सी प्रवर्गातील लोकांसाठी देखील शासनाने विविध … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! राज्यातील ‘इतक्या’ हजार शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, वाचा…

Tractor Subsidy News

Tractor Subsidy News : शेतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून काळाच्या ओघात मोठा बदल पहावयास मिळत आहे. पूर्वी छोट्या शेतकऱ्यांपासून ते मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांकडेच बैल जोडी असे. शेती मशागतीची कामे, शेतमाल वाहतुकीची कामे, मजुरांची वाहतुकीची कामे, बी बियाण्यांची वाहतूक तसेच खतांची वाहतूक बैलांच्या सहाय्याने आणि बैलजोडीच्या साह्याने केली जात असत. मात्र आता काळ बदलला आहे. बैल जोडी … Read more

खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….

Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासनाकडून कायमचं विविध उपक्रम राबवले जातात. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात. खरंतर मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. मात्र अनेकांना या मूलभूत गरजांची देखील पूर्तता करता येत नाही. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नवविवाहित जोडप्यांना मिळणार 50 हजाराचं प्रोत्साहन अनुदान ! पण…..

Government Scheme

Government Scheme : केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी, सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी, धर्मनिरपेक्षता वाढवण्यासाठी, समाजातील जातीय विषमता दूर करण्यासाठी देखील शासनाकडून प्रयत्न होतात. यात जातीपातींच्या भिंती तोडून समाजात सर्वधर्मसमभाव, समानता आणण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित केले जात आहे. भारतीय समाजात असलेली जातीय विषमता दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहित करणे … Read more

दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….

Farmer Scheme

Farmer Scheme : राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामधील काही योजनेत बदल करण्यात आले आहेत. नुकतेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत देखील बदल करण्यात आला आहे. आता शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत थेट शासनाकडून अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत … Read more

धक्कादायक ! एक रुपयात पीक विमा, ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Agriculture News

Agriculture News : राज्य शासनाने मार्च 2023 मध्ये राज्याचा अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या यंदाच्या अर्थसंकल्पात नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतमजूर, शेतकरी, कर्मचारी, महिला, विद्यार्थी सर्वांसाठीच विविध निर्णय घेतलेत. हे अर्थसंकल्प प्रामुख्याने शेती केंद्रित राहिले. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात विविध निर्णय झालेत. यामध्ये पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजना सुरू करणे आणि एक रुपयात शेतकऱ्यांना पिक … Read more

पीएम कुसुम योजना : 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळवण्यासाठी अर्ज करताय का? मग अर्ज करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….

Pm Kusum Yojana

Pm Kusum Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत. पीएम कुसुम योजना चे पोर्टल 17 मे 2023 पासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. म्हणून जर तुम्हीही पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी … Read more