निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला मोठा धक्का ! शिर्डीतला ‘हा’ बडा नेता शिंदे यांच्या गटात, आता कसं राहणार शिर्डी लोकसभेच समीकरण ?

Shirdi Loksabha Election

Shirdi Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घडामोड समोर येत आहे. ती म्हणजे उबाठा शिवसेना पक्षातील शिर्डीमधील एक बडा नेता एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाला आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरे यांच्या गटाला … Read more

अहमदनगरमधून निवडणुकीची तयारी केलेल्या नेत्याने सोडली उद्धव ठाकरे यांची साथ ! म्हणाले जे गद्दार होते त्यांना पक्षात घेत आहेत…

Babanrao Gholap News :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले नाशिकचे सेना नेते बबनराव घोलप यांनी त्यांच्या उपनेत्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर सध्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला यामुळे उद्धव ठाकरेंनी पाच वेळा आमदार … Read more

शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

Radhakrishna Vikhe Patil

Shirdi News : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. शिर्डी येथे … Read more

समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरविरपर्यंतच्या 80 किलोमीटरचे काम पूर्ण; ‘या’ दिवशी खुला होणार हा मार्ग, पहा……

Samruddhi Mahamarg

Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून समृद्धी महामार्गाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन कॅपिटल शहरांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी दरम्यानचा 520 किलोमीटरचा मार्ग गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर मात्र … Read more

वंदे भारत ट्रेन नंतर आता शिर्डी जाणाऱ्या भाविकांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार ! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….

Shirdi News

Shirdi News : फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली. यामुळे मुंबई ते शिर्डी चा प्रवास जलद झाला असून साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी सोय झाली आहे. दरम्यान साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी आणखी एक मोठ गिफ्ट मिळालं … Read more

ब्रेकिंग ! समृद्धी महामार्गाच ठरल; शिर्डी ते मुंबईचा टप्पा ‘या’ महिन्यात खुला होणार, राज्य सरकारने दिल्यात MSRDC ला सूचना

maharashtra samruddhi mahamarg

Maharashtra Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या एकात्मिक विकासासाठी गेम चेंजर सिद्ध होणार आहे. या महमार्गाच्या गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चा रंगल्या आहेत. या महामार्गाचा पहिला टप्पा मात्र प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. नागपूर ते शिर्डी असा हा पहिला टप्पा एकूण 501 किलोमीटरचा असून यामुळे नागपूर ते शिर्डी … Read more

Vande Bharat Express : मुंबई-सोलापूर अन मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेषता, पहा सविस्तर

Shirdi News

Vande Bharat Express : 10 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दाखवला आहे. दरम्यान आज पासून या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसच्या विशेषता थोडक्यात जाणून घेणार आहोत. आम्ही आपणास सांगू … Read more

काय म्हणता ! पुणे-लातूर वंदे भारत एक्सप्रेस धावणार?

Vande Bharat Express

Pune Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राला दोन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस ला 10 फेब्रुवारी पंतप्रधान महोदय यांनी हिरवा झेंडा दाखवला. निश्चितच या दोन वंदे भारत एक्सप्रेस मुळे महाराष्ट्राच्या राजधानीहुन पुणे, सोलापूर आणि साईनगरी शिर्डीचे … Read more

बातमी कामाची ! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस विषयी ए टू झेड माहिती एका क्लिकवर

Shirdi News

मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस 10 फेब्रुवारी रोजी सुरू होणार असून ही ट्रेन मुंबई, शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नाशिक, ठाणे या मार्गे धावणार आहे. दरम्यान आज आपण वंदे भारत एक्सप्रेस चे टाईम टेबल आणि तिकिटाचे दर जाणून घेणार आहोत. अस राहणार मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे वेळापत्रक राजधानी मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी … Read more

Mumbai-Shirdi Vande Bharat Express : मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ अपडेट ! आता ‘या’ ठिकाणी पण मिळणार थांबा?

solapur news

Mumbai-Shirdi Vande Bharat Express : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. राजधानी मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस विशेष महत्त्वाची राहणार आहे. खरं पाहता, मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी रोजाना हजारो भाविक येजा करतात यामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस या भाविकांसाठी खूपच फायदेशीर … Read more

अखेर मुहूर्त सापडला ! आता ‘या’ दिवशी मुंबई-शिर्डीनगर आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं होणार उद्घाटन ; नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, पहा डिटेल्स

Vande Bharat Express

Mumbai-Shirdi Vande Bharat Express : येत्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मायानगरी मुंबई मध्ये आगमन होणार आहे. राजधानी मुंबईमधला मोदींचा हा दौरा विशेष राहणार आहे. कारण की, या दौऱ्यात पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते एकूण दोन वंदे भारत एक्सप्रेसच उद्घाटन आयोजित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेच या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून आहे. आम्ही आपणास … Read more

सोशल मीडियावरून साई भक्तांची फसवणूक केली मात्र आता…?

Ahmednagar News: साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या विविध संस्था व वेबसाईट्स तसेच सामाजिक माध्यमांवरील व्यक्तींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संस्थानने पोलिसांना यादीच दिली आहे. साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून ते नोंदणीकृत आहे. साई दर्शनासाठी देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोट्यवधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून … Read more

अवघ्या १६ दिवसात साईबाबांच्या झोळीत १८ कोटींचे दान…!

Ahmednagar News:संपूर्ण जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहोचली असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक शिर्डी तिर्थक्षेत्री साईदरबारी येत असतात. श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या दिपावली उत्सवादरम्यान देशविदेशातून लाखो भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली होती. दि. २० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२२ यादरम्यान साईसमाधी दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईबाबांच्या झोळीत सुमारे १७ कोटी ७७ लाख … Read more

Shiv Sena: अब्दुल सत्तार गेला मात्र आम्ही मरेपर्यंत..’; मुस्लीम शिवसैनिकाने दिला एकनाथ शिंदेंना इशारा 

Muslim Shiv Sainik gave a signal to Eknath Shinde

Shiv Sena :  शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसौनिक आक्रमक झाले असून ते बंडखोर नेते एकनाथ शिंदे विरोधात संपूर्ण राज्यात निषेध करत आहे. आज अहमदनगर (Ahmednagar) जिल्हयातील शिर्डी (Shirdi)तालुक्यात देखील एकनाथ शिंदे यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी हजारोच्या संख्येने शिवसैनिक शामिल झाले होते. … Read more

Ahmednagar : ‘त्या’ सराईत आरोपीस शिर्डीत अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई 

accused-arrested-in-shirdi-crime branch

Ahmednagar :  अहमदनगर गुन्हे शाखेने (Ahmednagar Crime Branch) मोठी कारवाई करत पंजाब (Punjab) राज्यातील जालंधर (Jalandhar) शहरात गोळीबाळ करू पसार झालेल्या आरोपीला शिर्डी (Shirdi) मध्ये अटक केली आहे. गुन्हे शाखाने या कारवाई एका 27 वर्षीय तरूणाला अटक केली आहे.  पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुनीत सोनी हा सराईत … Read more

कोरोनानंतरच्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत इतक्या कोटींचे दान

Ahmednagar News : कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. भाविकांचा ओढा आणि देगण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात महिन्यांत ६४ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले असून त्यांच्या माध्यमातून १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. कोरोना काळात मंदीर बंद होते. … Read more

साईंच्या झोळीत अवघ्या सात महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान…!

Ahmednagar News : अनेक भाविक आपले श्रध्दास्थान असलेल्या विविध देवस्थानच्या दानपेटीत ज्याच्यात्याच्या कुवतीनुसार दान करत असतो. जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत देखील अनेक भावीक दान करत असतात. त्याच अनुषंगाने मागील अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत सुमारे १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत … Read more

शिर्डीच्या मंदिरासंबंधी मुस्लिम समाजाची मोठी मागणी

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Ahmednagar News :- राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच शिर्डीतील मुस्लीम समुदायाने शिर्डीच्या मंदिरासंबंधी मोठी मागणी केली आहे. भोंगा वादामुळे मशिदींमधील पहाटेची अजान बंद झाली असली तरी साईबाबांच्या मंदिरातील स्पीकरवरून होणारी काकड आरती थांबवू नका, अशी विनवणीच शिर्डीतील मुस्लीम समुदायाकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे. भोंग्याचा वाद सुरू … Read more