चांदीच्या किमती 2026 मध्ये पण वाढणार का ? गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी
Silver Price : सोन आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंसाठी 2025 हे वर्ष फारच खास राहिले. या दोन्ही मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यावर्षी जबरदस्त रिटर्न मिळाले आहेत आणि आता 2026 मध्ये या धातूंची कामगिरी कशी राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. यावर्षी सोन्यापेक्षा चांदीमध्ये गुंतवणूक करणारा गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळाला आहे आणि यामुळे चांदीमध्ये … Read more