Sovereign Gold Bond : अशी संधी पुन्हा नाही! स्वस्तात खरेदी करता येईल सोने, मिळेल अतिरिक्त सवलत
Sovereign Gold Bond : समजा तुम्ही सोन्यात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे. तुम्हाला आता केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदी करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारापेक्षा कमी दराने सोने खरेदी करता येईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुद्ध सोने खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक सोनेरी ऑफर आणली आहे. ज्या गुंतवणूकदारांना सार्वभौम … Read more