Soybean Bazar Bhav : दसऱ्याच्या दिवशी पण सोयाबीन बाजार मंदित..! सोयाबीनला मिळतोय मात्र ‘इतका’ वाचा आजचे बाजारभाव
Soybean Bazar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार आहेत मुख्य पीक आहे. या पिकाची लागवड संपूर्ण भारतवर्षात खरीप हंगामात (Kharif Season) केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकावर अवलंबून असतात. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला उच्चांकी बाजार भाव (Soybean Market Price) मिळाला होता. त्यामुळे यावर्षी राज्यात … Read more