शेतकऱ्यांमागील संकटांची मालिका कायम ! आजही सोयाबीन दरात घसरण ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market News : सोयाबीन हे एक मेजर क्रॉप म्हणून ओळखलं जातं. या पिकाची खरीप हंगामात संपूर्ण भारतवर्षात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मात्र यंदा हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. खरं पाहता यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत. गेल्या वर्षी आठ … Read more