Soybean Bajarbhav : सोयाबीन दर 6 हजाराच्या आत ! दरातील चढ-उताराने शेतकरी संभ्रमात ; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव
Soybean Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टॉक लिमिट काढले यामुळे सोयाबीन दरात वाढ होणार असा तज्ज्ञांचा अंदाज होता. झालं देखील तसंच सोयाबीन दरात वाढ झाली. मात्र सोयाबीन दरातील दरवाढ जास्त काळ टिकू शकली नाही. आता पुन्हा एकदा सोयाबीन दर सहा हजाराच्या आत आले आहेत. आज राज्यातील काही प्रमुख कृषी उत्पन्न … Read more