Maharashtra Weather Today : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Today : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यभरात (State) अशीच परिस्थिती राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना (Districts) सतर्कतेचा (Alert) इशारा दिला आहे. हवामान केंद्र मुंबई (मौसम केंद्र मुंबई) ने देखील … Read more

Job Vacancy : खुशखबर! सरकार देणार तब्बल 10 लाख तरुणांना नोकरी, जाणून घ्या डिटेल्स

Job Vacancy : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. या तरुणांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी (Chance) आहे. राज्यात(State) सध्या बेरोजगार तरुणांची (Unemployed youth) संख्या वाढली आहे. त्यासाठी, केंद्र सरकार पाऊल उचलत आहे. राज्यातले केंद्र सरकार(Central Govt) हे येत्या 18 महिन्यांत तब्बल 10 लाख तरुणांची भरती (Recruitment) करणार आहे.  केंद्रीय … Read more

Ration Card Update : मोठी बातमी! आता ‘या’ व्यक्तींनाही मिळणार स्वस्त धान्य, जाणून घ्या सरकारच्या योजनेबद्दल

Ration Card Update : परप्रांतीय मजुरांसाठी (Migrant labour) एक आनंदाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील स्थलांतरित मजुरांसाठी एक पोर्टल सुरू करणार आहे. या अंतर्गत स्थलांतरितांना स्वस्त धान्य देणार आहे. या योजनेचा स्थलांतरित मजुरांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देणे हा हेतू आहे. ऑनलाइन नोंदणी आणि बायोमेट्रिक ओळख झाल्यानंतर लाभ मिळेल अधिकाऱ्यांच्या मते, या पोर्टलद्वारे … Read more

Free Silai Machine Yojana : महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन! असा करा अर्ज

Free Silai Machine Yojana : देशात गरीब कुटुंबासाठी (Poor family) रोजगार, स्वस्त आणि मोफत रेशन (Free ration), आरोग्य सेवा, विमा योजना यांसारख्या अनेक योजना राबवल्या जातात त्यापैकी मोफत शिलाई मशीन योजना ही एक प्रमुख योजना आहे. (Free Silai Machine Yojana) महिलांच्या विकासासाठी (Development) आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी सरकारने (Government) मोफत शिलाई मशीन योजना सुरु … Read more

Dragon fruit farming : खुशखबर! ‘या’ फळाची लागवड करून शेतकरी होणार मालामाल, सरकारकडून दिले जात आहेत लाखो रुपये

Dragon fruit farming : हळूहळू सर्व शेतकऱ्यांचा (Farmer) कल हा आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वाळू लागला आहे. अगदी कमी वेळेत आणि थोड्या कष्टात शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न (Income) काढण्यावर शेतकरी भर देत आहे. वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी ठरत असलेल्या ड्रॅगन फ्रुटची ( Dragon fruit ) सध्या खूप चर्चा होत आहे. विविध देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची … Read more

राज्यात समान नागरी संहिता लागू होणार? मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jayaram Thakur) यांनीही देशात कायदा लागू करण्यास पाठिंबा दिला आहे. त्यांनी समान नागरी संहितेचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर हिमाचल प्रदेशात याची अंमलबजावणी करण्याचा विचार करणार असल्याचे सीएम जयराम ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र यामध्ये कोणतीही घाई होणार नाही. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांपूर्वी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि उत्तराखंडमध्ये … Read more

Soybean price : कुठं फेडणार हे पाप!! सोयाबीन खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून मापात पाप…

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Soybean price :- राज्यातील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकाकडे वळू लागले आहेत. खरिपातील हे मुख्य पीक लागवड करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्च इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याने शेतकरी बांधव या पिकाच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव अस्मानी संकटांशी दोन हात करीत मोठ्या कष्टाने … Read more

Electric Cars News : देशातले ‘हे’ राज्य बनले पहिले ईव्ही कॅपिटल; नागरिक खरेदी करत आहेत इलेक्ट्रिक वाहने, जाणून घ्या सविस्तर…

Electric Charging Station

Electric Cars News : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे लोकांचा इलेक्ट्रिक गाड्या (Electric Car) घेण्याकडे कल वाढत आहे. अशातच एक चांगली आणि महत्वाची माहिती समोर येत आहे. देशातील एक राज्य पहिले ईव्ही कॅपिटल (EV Capital) राज्य (State) बनले आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी दिल्ली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी लाँच केल्याच्या १८ महिन्यांच्या आत दिल्ली … Read more

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यामध्ये प्रवासासाठी तिकीट लागत नाही…

Ajab Gajab Marathi News : भारतातील एकमेव ट्रेन, ज्यामध्ये प्रवासासाठी तिकीट लागत नाही…  होय. ऐकून विश्वास बसत नाही,पण भारत देशात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही. यामध्ये तुम्ही कायदेशीररित्या मोफत प्रवास करू शकता. (The only train in India that does not require a ticket for travel) आता तुमच्या मनात … Read more