सुरत – चेन्नई महामार्ग : नाशिक ते सोलापूर पहिल्या टप्प्याचे काम ‘या’ तारखेपासून सुरू होणार, भारतमाला बंद आता NHI करणार काम
Surat Chennai Expressway : केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुरत – चेन्नई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्षात बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे या महामार्ग प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरंतर भारतमाला परियोजना केंद्रातील सरकारकडून बंद करण्यात आली आणि यामुळे सुरत – चेन्नई महामार्गाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित … Read more