महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools : महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांनी शिक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील. यावर्षी शिक्षकांना दोन जून नंतर प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे अर्थातच शिक्षकांना फक्त दोन जून 2025 पर्यंतच उन्हाळी सुट्ट्या … Read more

धक्कादायक ! राज्यातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन रखडले; कारण काय? वाचा…

Maharashtra Teacher Payment

Maharashtra Teacher Payment : राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल दोन महिन्यांचे वेतन रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका संचालित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही. दोन महिन्यांचे वेतन या संबंधित कर्मचाऱ्यांचे … Read more

आनंदाची बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन वाढीचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे परिपत्रक जारी, पहा….

Maharashtra Teacher Payment

State Employee News : राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानधनात वाढ करण्यात आली. यासाठी सात फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय देखील काढण्यात आला. या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षण सेवक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती. परंतु … Read more

शिक्षकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ शाळांना मिळणार 20% अनुदान, तब्बल 63 हजार शिक्षकांच्या वेतनात होणार वाढ

Maharashtra Shikshak Badali 2023

State Teacher Employee News : राज्यातील शिक्षकांसंदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने राज्यातील 3427 विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या शाळांना आता वाढीव अनुदान मंजूर झाल आहे.  वास्तविक या शाळांना अनुदान देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यासाठी संबंधित शाळांमधील शिक्षकांच्या माध्यमातून वारंवार निदर्शने, निवेदने आणि … Read more

धक्कादायक ! राज्यातील शिक्षकांना पगार वाटपासाठी निधीची कमतरता ; ‘इतका’ निधी मिळाला तर मिळणार वेतन, नाहीतर….

Maharashtra Shikshak Badali 2023

State Employee News : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या वेतना संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. खरं पाहता या शिक्षकांच्या वेतनासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने 2021-22 या वर्षासाठी 21 हजार 855 कोटी 37 लाख 78 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारकडून या मागणीपेक्षा कमी रकमेची तरतूद करण्यात आली. शासनाने केवळ 19 हजार 586 … Read more

State Employee News : खुशखबर…! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी झाली 1660 कोटींची तरतूद ; 63 हजार लोकांना होणार फायदा

state employee news

State Employee News : महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. खरं पाहता राज्य शासनाने खाजगी विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळांच्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याच्या माध्यमातून राज्यातील जवळपास 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता राज्यातील माध्यमिक शाळेतील … Read more

Maharashtra Government Employee : देव पावला…! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा ; शिंदे सरकारने स्पष्ट केली आपली भूमिका

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. काल-परवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही असं स्पष्ट केलं यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधात रोष वाढत आहे. अशातच आता राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी … Read more

Successful Farmer: ऐसे गुरुजी होणे नाही..!! गुरुजींनी शाळा सांभाळत शेती केली, नवीन प्रयोगातून शेतीत यशही मिळवले; वाचा शेतकरी गुरुजींची यशोगाथा

Successful Farmer: शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल करणे आता अतिमहत्त्वाचे बनले आहे. शेतीत (Agriculture News) काळाच्या ओघात बदल केला तर लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करणं सहज शक्य आहे. परभणी (Parbhani) मधील एका प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी देखील शाळा सांभाळत शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. परभणीच्या मुंजाभाऊ शिलवणे या … Read more

Success story marathi : ह्या शिक्षकाने बंद होत असलेली शाळा अशा प्रकारे बदलली की तेथून थेट आयएएस अधिकारी घडले!

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- शिक्षकाच्या कठोर परिश्रमाने केरळमधील शाळा पूर्णपणे बदलली, जिला प्रत्येकजण ‘नापास’ शाळा मानून बंद करण्याच्या तयारीत होता. आणि ते असे बदलले की एकामागून एक आयएएस अधिकारी या शाळेतून बाहेर पडले.(Success story marathi) पझायनूर शहर केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात आहे. या शहरातील शासकीय उच्च माध्यमिक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. शाळेचे उत्तीर्णतेचे … Read more