Technology News Marathi : आला रे आला ! Oppo चा जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, 4500mAh बॅटरीसह अनेक फीचर्स; जाणून घ्या सविस्तर
Technology News Marathi : बाजारात ओप्पो (Oppo) चे अनेक स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. मात्र अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यासाठी कंपनीकडून वेगवेगळ्या सिरीज चे स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करून दिले जातात. ओप्पो चा आता आणखी एक स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. Oppo F21 Pro स्मार्टफोन 12 एप्रिल रोजी भारतात लॉन्च (India Launch) होणार आहे. त्याआधी हा स्मार्टफोन बांगलादेशमध्ये लॉन्च … Read more