Tesla India Lunch बद्दल Elon Musk यांचा मोठा निर्णय !
टेस्लाच्या पहिल्या शोरूमसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात आले असून, मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे हे शोरूम उभारले जाणार आहे. हा करार देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक भाडेपट्ट्यांपैकी एक मानला जात आहे. टेस्लाच्या भारतातील पहिल्या शोरूमसाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सची निवड करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, कंपनीने BKC मधील एका व्यावसायिक टॉवरच्या तळघरात ४,००० चौरस फूट जागा भाड्याने … Read more