ब्रेकिंग ! ‘या’ प्रकल्पामुळे ठाणे ते डोंबिवली प्रवास फक्त 20 मिनिटात होणार; ‘या’ वेळी होणार उद्घाटन, मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदेची माहिती
Thane To Dombivali New Bridge : सध्या राज्यभर वेगवेगळ्या रस्ते विकासाची कामे केली जात असून मुंबई शहर व उपनगरात सर्वाधिक कामे सुरू आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहर व उपनगरात वाढणारी लोकसंख्या, वाढणारी वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी देखील प्रचंड होऊ लागली आहे. परिणामी स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई आता वाहतूक कोंडी साठी संपूर्ण जगात ओळखली जात आहे. … Read more