Maharashtra Weather: नवीन वर्षात कसे राहील महाराष्ट्राचे हवामान? वाढेल थंडीचा जोर की होईल कमी? वाचा तज्ञांनी दिलेली माहिती
Maharashtra Weather:- सध्या महाराष्ट्रमध्ये सगळीकडे थंडीचा कडाका जाणवत असून वाढती थंडी आणि मोठ्या प्रमाणावर धुके पसरल्याची सद्यस्थिती आहे. त्यातच आज 2023 चा शेवटचा दिवस असून उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2024 वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामान कसे राहील? थंडीचा जोर वाढेल की कमी होईल? पावसाची शक्यता आहे का? इत्यादी बाबत … Read more