Devendra Fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस कितीवेळा मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकतात, आमच्याकडे फोटोही आहेत’

Devendra Fadnavis : : ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाला साधला आहे. नाशिकमध्ये बोलताना राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आज उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा कितीतरी वेळेस मस्जिदमध्ये जाऊन माथा टेकला आहे. याचे … Read more

मागणी करण्याआधीच बंडखोरांचा गटनेता करायचा निर्णय; राऊतांचा लोकसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये लोकसभेतील गटनेते पदावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल शेवाळे यांची लोकसभेच्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नियुक्ती चुकीची आहे. शिवसेनेवर हा अन्याय आहे. हा नैसर्गिक न्याय नाही, असे सांगत शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी थेट लोकसभा अध्यक्षांवरच आरोप केला आहे. शिवसेनेच्या बंडखोर गटाने १९ … Read more

वेगळी भूमिका मांडणारे खासदार लोखंडेही पोहोचले मातोश्रीवर, पहा कोण आले, कोणाची दांडी

Maharashtra news:शिवसेनेने भाजपसोबत जावे, अशी जाहीर भूमिका घेणारे शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हेही मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीसाठी पोहचले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १२ खासदार उपस्थित आहेत, तर ७ खासदार अनुपस्थित आहेत. आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे खासदारही फुटले अशी चर्चा सुरू … Read more

शिंदेंची हौस तात्पुरती भागली; शिवसेनेचा खोचक टोला

मुंबई : अनेक नाट्यमय घडामोडींनंतर महाविकास आघाडी सरकार पाडून  शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यावरु शिवसेनेमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये नव्या सरकारवर टीका केली आहे.   भाजपाचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रिपद हवं होतं, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे … Read more

संजय राऊतांचे संभाजी छत्रपतींना राज्यसभेच्या जागेवरून मोठं विधान, संभाजीराजेंच टेन्शन वाढलं

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना राज्यसभेच्या (Rajyasabha) जागेवरून स्पष्टीकरण दिले असून संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग कठिण होताना दिसत आहे. संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तब्बल दोन ते अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून … Read more

“राज ठाकरेंच्या भोंग्याला आम्ही काडीची किंमत देत नाही”

पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण भोंग्याच्या मुद्द्यावरून तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच विरोधकांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना (Shivsena) नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टोला लगावला आहे. विनायक राऊत म्हणाले, राज ठाकरेंच्या भोंग्याला आम्ही काडीची … Read more

“मोहित कंबोज यांच्या गाडीत हॉकी स्टीक्स आणि मोठ्या प्रमाणात हत्यारं होती”

मुंबई : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक (Shiv Sainik) काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर शिवसैनिक पहारा देऊन बसले आहेत. मात्र रात्री मातोश्रीबाहेर वेगळाच प्रकार घडला आहे. भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे मातोश्रीबाहेरून जात असताना काही शिवसैनिकांनी त्यांच्या … Read more

“ही दुर्देवी घटना, एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं”

मुंबई : हनुमान चालीसा पठण करण्यावरून राज्यात चांगलेच वातावरण गरम झाले आहे. आज सकाळची ९ वाजता मातोश्रीबाहेर (Matoshri) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने (Rana couple) सांगितल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. अशातच भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohiot Kamboj) यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) … Read more

‘शेंडी-जानव्याचे हिंदुत्व’वरून ब्राम्हण समाज आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2022 Maharashtra news :- शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याविरूद्ध ब्राम्हण समाज आक्रमक झाला आहे. “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’, या राऊत यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध करण्यात येत आहे. खासदार राऊत यांनी माफी मागावी अन्यथा नगरमध्ये दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर जिल्हा ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष किशोर जोशी … Read more