Weight loss tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी ‘हे’ सुपरड्रिंक्स आहेत रामबाण, लठ्ठपणा होईल गायब!

आजकाल वाढते वजन हा अनेकांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. विशेषतः पोटावरील चरबी कमी करणे हे अधिक कठीण वाटते. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात – जिमला जातात, डाएट करतात, काही जण उपवास करतात, पण तरीही अपेक्षित परिणाम दिसत नाही. खरं तर वजन कमी करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या सकाळच्या आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. … Read more

Weight Loss Tips: भावांनो वजन कमी करण्याचे टेन्शन आता सोडा! फक्त स्वयंपाक घरातले ‘हे’ पदार्थ खा, होईल फायदा

Weight Loss Tips

Weight Loss Tips :- सध्याची धकाधकीची आणि धावपळीची जीवनशैली आणि संतुलित आहाराची कमतरता आणि प्रचंड प्रमाणात जंक फूडचे सेवन इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक समस्या उद्भवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या जीवनशैलीमुळे सगळ्यात मोठी उद्भवणारी समस्या म्हणजे वाढते वजनाची होय. कित्येक जण या वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त असून वाढलेले हे वजन … Read more

weight loss : हिवाळ्यात वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात का?, आहारात करा बाजरीचा समावेश, वाचा फायदे !

weight loss

weight loss : नवीन वर्षासह थंडीचा कडाकाही वाढला आहे, या हंगामात थोडीशी निष्काळजीपणा आरोग्यावर परिणाम करू शकते. थंडीच्या काळात अनेकांचे वजन वाढते, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे थंडीच्या दिवसांत भूक जास्त लागते. तसेच या दिवसात शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत, निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी, आपण आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश … Read more

Weight Loss Tips: गव्हाच्या पिठामध्ये मिसळा ‘हा’ पदार्थ आणि बनवा चपाती! थोडी देखील वजनात नाही होणार वाढ

chapaties for weight loss

Weight Loss Tips:- वाढत्या वजनाची समस्या बऱ्याच जणांना असते. वजन जास्त वाढल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. अनेक जण वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाययोजना करतात. तसेच आहारामध्ये देखील अनेक पदार्थ खाण्याचे टाळतात. वेगवेगळ्या पद्धतीचे डाइट्स, एक्सरसाइज याचा अवलंब केला जातो. तसेच वजन कमी करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात औषधांचा वापर देखील काही जण करताना आपल्याला दिसून … Read more

Weight Loss Tips: कितीही भात खाल्ला तरी नाही वाढणार वजन! भात शिजवताना टाळा ‘या’ चुका, होईल फायदाच फायदा

weight loss tips

Weight Loss Tips:- अचानक वजन वाढणे किंवा लठ्ठपणाची समस्या यामुळे बरेच जण त्रस्त आहेत. वाढत्या वजनामुळे अनेक प्रकारच्या व्याधी तर शरीराला जडतातच परंतु महत्त्वाचे म्हणजे हृदयरोग, उच्च रक्तदाबा सारख्या समस्या देखील निर्माण होतात. या अनुषंगाने आपण पाहतो की वाढलेले वजन कमी करण्याकरिता अनेक उपाय अवलंबले जातात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाइट, एक्सरसाइज यासारख्या अनेक उपाय योजनांचा … Read more

Health Tips: कशाला चिकन व अंड्यांचे सेवन? आहारामध्ये करा ‘या’ भाजीचा समावेश! मिळेल प्रोटीन, कॅल्शियम आणि हाडे होतील मजबूत

brokoli vegetable

Health Tips:- शरीराच्या संतुलित विकासासाठी व सुदृढ आरोग्याकरिता आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण असून त्याकरिता संतुलित आहाराचे सेवन हे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. शरीराच्या चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्वे, खनिजे इत्यादी पोषक घटकांची नितांत आवश्यकता असते. यामध्ये जर आपण प्रोटीन्स अर्थात प्रथिनांचा विचार केला तर शरीराच्या मजबूत बांधणीकरिता आणि चांगल्या आरोग्याकरिता प्रोटीनची नितांत  आवश्यकता असते. तसेच शरीरामध्ये … Read more

Weight Loss Tips: घरातील ‘या’ पदार्थाचा वापर करा आणि वजन घटवा! वाचा महत्त्वाची ए टू झेड माहिती

weight loss tips

Weight Loss Tips:- सध्याच्या धावपळीच्या कालावधीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयी आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण झालेले आहेत. संतुलित आहाराऐवजी बाहेरच्या जंक फूड्स किंवा तळलेले पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे आणि ताण-तणावाची जीवनशैली यामुळे हृदयरोग तसेच हाय ब्लडप्रेशर, डायबिटीस इत्यादी व्याधी अनेक जणांना जडलेले आपल्याला दिसून येतात. तसेच आरोग्यविषयक या समस्यांबरोबरच वाढते वजन … Read more

Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करायचं आहे?, करा ‘हे’ घरगुती उपाय !

Weight Loss

Weight Loss : नोव्हेंबर महिना संपत आला आहे. हळू-हळू थंडी देखील जाणवू लागली आहे. या मोसमात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत भूक जात लागते म्हणूनच लोक अनेक प्रकारचे पदार्थ खातात. याशिवाय ते व्यायामकडे विशेष लक्ष देत नाहीत. अशास्थितीत त्यांना वजन वाढीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या वजनामुळे शरीरातील अनेक आजारांचा धोका … Read more

Health Information: तुमच्या उंचीनुसार किती असावे तुमचे वजन? काय आहे उंची आणि वजनाचा संबंध? वाचा महत्त्वाची माहिती

health update

Health Information:- व्यक्तीची असलेली उंची ही व्यक्तीच्या बाह्य व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. समाजामध्ये आपण बऱ्याचदा भरपूर उंच तसेच मध्यम उंच व काही बुटके व्यक्ती देखील पाहतो. ज्याप्रमाणे उंची बाह्य व्यक्तिमत्वाकरिता महत्त्वाचे आहे तसेच तुमचे वजन देखिल व्यक्तिमत्वाकरिता खूप महत्त्वाचे आहे. जर तुमची उंची कमी आणि वजन जास्त असेल तर व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून तर सोडाच परंतु … Read more

Weight Loss Tips: गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करा ‘हे’ तीन पीठ आणि झटपट कमी करा वजन! वाचा ए टू झेड माहिती

weight loss tips

Weight Loss Tips:- आजच्या धकाधकीच्या आणि अत्यंत धावपळीच्या जीवनशैलीमुळे व्यक्तींना अनेक आजारांनी ग्रस्त केलेले आहे. मधुमेह, हृदयरोग तसेच वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक व्यक्ती त्रस्त आहेत. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन इत्यादी कारणांमुळे अनेक समस्या उद्भवतात. यातीलच जास्तीचे वजन असणे ही समस्या बऱ्याच व्यक्तींना असून यामुळे अनेक व्यक्ती त्रस्त … Read more

Tips for Weight Loss : चरबी कमी करताना करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकते नुकसान…

Tips for Weight Loss

Mistakes To Avoid when Trying To Fat Loss : साधारणपणे, वजन वाढवण्यासाठी जेवढे कष्ट करावे लागत नाहीत, तेवढे वजन कमी करताना करावे लागतात. कारण माणसाला त्याची दिनचर्या, जीवनशैली, आहार, सर्वकाही बदलावे लागते. अगदी नियमित व्यायाम करावा लागतो, कॅलरी मोजण्याकडे लक्ष द्यावे लागते आणि चरबी बर्न करण्याकडेही लक्ष केंद्रित द्यावे लागते. तथापि, या दिनचर्याचे योग्य प्रकारे … Read more

Weight Loss Tips : फक्त व्यायामच नाही तर स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘हे’ पर्याय आहेत उत्तम !

Weight Loss Tricks

Weight Loss Tricks : जसे आपण सर्वजण जाणतो, व्यायामामुळे शरीर सक्रिय होते आणि आपण निरोगी राहतो, परंतु असे असूनही अनेक लोक आहेत जे व्यायाम करणे टाळतात. धावत्या जीवनशैलीमुळे बरेच जण जिमला जाणे चुकवतात, पण जर आपल्याला निरोगी राहायचे असेल तर व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. अशातच आपल्यापैकी अनेकांना वेळेअभावी जिममध्ये जाणे आवडत नाही. मग आपल्या … Read more

Underweight Health Risks : वजन कमी असणंही आरोग्यासाठी घातक, वेळेपूर्वीच जाणून घ्या त्याची गंभीर लक्षणे

Underweight Health Risks

Underweight Health Risks : अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळं त्यांना शारीरिक तसेच मानसिक आजारांना सामोरे जावे लागते. अनेक उपचार करूनही अनेकांचा आजार लवकर बरा होत नाही. अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण असतात. चुकीचा आहार आणि जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत चालला आहे.  वजन कमी करण्यासाठी ते जिमला … Read more

Weight Loss Tips : एका आठवड्यात 5 किलो वजन कमी करणे योग्य आहे का?; जाणून घ्या तज्ञांकडून…

Weight Loss Tips

Weight Loss Tips : एका आठवड्यात पाच किलो वजन कमी करणे शक्य आहे?; तुम्हाला देखील हा प्रश्न असेल तर आज आम्ही याचेच उत्तर घेऊन आलो आहोत. धावपळीच्या या जीवनात अनेकजण लठ्ठपणाचे शिकार आहेत, अशातच बऱ्याच जणांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे, तसेच काहींना लवकरात लवकर आपले वजन कमी करायचे आहे. बऱ्याच जणांना एका आठवड्यात 4 … Read more

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचा सोपा उपाय, फक्त सकाळी उठून करा ‘हे’ काम !

Weight Loss Tips

Weight Loss Tips : आजकालच्या या धावपळीच्या जीवनात वजन वाढण्याच्या समस्या सामान्य झाल्या आहेत, वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे बहुतांश लोकांचे वजन वाढते. अशा स्थितीत लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व बिघडवते. तसेच वाढलेल्या वजनामुळे काहीजण आत्मविश्वास देखील गमावून बसतात. एवढेच नाही तर लठ्ठपणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या … Read more

Weight Loss : वजन कमी करायचंय? तर मग आजच आहारात करा ‘या’ सुपरफूडचा समावेश, काही दिवसात दिसून येईल परिणाम

Weight Loss

Weight Loss : आरोग्याकडे लक्ष न दिल्याने अनेकांचे वजन खूप वाढते. परंतु वजन कमी करणे हे फार जिकिरीचे काम नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक जण जिम तसेच योगा करतात असतात. परंतु तुमच्या आहाराकडे अजिबात लक्ष देत नाही. महत्त्वाचे म्हणजे वजन कमी करण्यात 70% आपला आहार महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे तुम्ही काही पौष्टिक पदार्थ आणि … Read more

Weight Loss Tips : वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर आजच लावा ‘या’ सवयी, महिन्याभरातच कमी होईल पोटाची चरबी

Weight Loss Tips

Weight Loss Tips : वाढते वजन ही जरी सामान्य समस्या असली तरी ती तितकीच घातक आहे. कारण वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकजण वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. अनेक उपचार करूनही काहींचे वजन कमी होत नाही. जर तुम्हीही वाढत्या वजनामुळे हैराण असाल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता यावर सहज मात … Read more

Walking Mistakes : वजन कमी करण्यासाठी सकाळ- संध्याकाळ चालताय? ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या नाहीतर मेहनत जाईल व्यर्थ

Walking Mistakes

Walking Mistakes : तुम्ही पाहिले असेलच की लोक वजन कमी करण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवत असतात. कारण सहसा वजन कमी करणे ही सोप्पी गोष्ट नाही मात्र जर तुम्ही योग्य नियमांचे पालन करून व्यायाम केला तर तुमचे वजन लवकर नियंत्रणात येईल. तुम्ही वजन कमी करण्यासाठी सकाळ संध्याकाळ फिरत असता. मात्र असे करूनही तुमचे वजन कमी होत … Read more