पशुपालकांसाठी खुशखबर ! आता दुधाळ गाय खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी मिळणार 80 हजार, वाचा सविस्तर
Agriculture Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण अशा योजना अमलात आणल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप केली जात आहेत. मात्र आतापर्यंत या दुधाळ जनावर वाटप योजनेअंतर्गत जी काही खरेदी किंमत ठरवण्यात आली … Read more