iPhone प्रेमींसाठी खुशखबर ! ‘इतक्या’ स्वस्त मिळत आहे आयफोन 14 ; ऑफर पाहून उडतील होश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 Price : तुम्हाला देखील नवीन iPhone 14 खरेदी करायचा असेल मात्र तुमच्याकडे बजेट उपलब्ध नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता तुमच्या बजेट रेंजमध्ये iPhone 14 खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या सध्या बाजारात iPhone 14 खरेदीवर एक भन्नाट ऑफर दिले जात आहे. ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन iPhone 14 खरेदी करू शकतात. चला मग जाणून घ्या तुम्ही कुठे आणि कसं नवीन iPhone 14 अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने iPhone 14 वर एक भन्नाट ऑफर जाहीर केले आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही परवडणाऱ्या किमतीत iPhone 14 खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो iPhone 14 च्या 128 GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 79,900 रुपये मात्र तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवर 71,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात.

ग्राहकांना फ्लिपकार्ट नवीन iPhone 14 खरेदीवर 9 टक्के सूट देत आहे. एवढेच नाही तर कंपनी आपल्या ग्राहकांना बँक ऑफर देखील देत आहे. जर ग्राहकांनी HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने फोन खरेदी केला तर कंपनी 4000 रुपयांची त्वरित सूट देईल.

50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत करा खरेदी 

Flipkart वर ग्राहकांना आणखी एक मोठी ऑफर दिली जात आहे. या डीलनुसार, ग्राहक केवळ ऑनलाइन शॉपिंग करून 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone 14 खरेदी करू शकतात. वास्तविक, iPhone 14 वर एक्सचेंज ऑफरमध्ये 23000 रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. इतकेच नाही तर काही निवडक मॉडेल्सवर 3000 रुपयांची अतिरिक्त सूटही दिली जात आहे.

डिस्क्लेमर: बातमी लिहिपर्यंत आयफोन 14 चे दर यानुसार लिस्टिंग केले गेले आहेत. तथापि, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवरील ऑफरच्या किंमती बदलत राहतात. अशा परिस्थितीत ग्राहकांनी स्वत:च्या जबाबदारीवर आणि समजून घेऊनच ऑनलाइन खरेदी करावी.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :- Bank of Baroda Recruitment 2023: अनेकांना मिळणार रोजगार ! ‘या’ बँकेत मेगा भरती सुरु ; पगार असेल 5 लाखांपर्यंत