Jio Recharge Plan : जिओने आणला नवा प्लान ! ‘इतक्या’ स्वस्तात मिळणार संपूर्ण वर्षासाठी फ्री कॉलिंगसह डेटा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : जिओ ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवीन नवीन ऑफर सादर करत असतो ज्याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होत असतो. असाच एका प्लॅनबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याच्या तुम्हाला मोठ्या प्रमाणत फायदा देखील होऊ शकतो. चला मग जाणून घेऊया या स्वस्त रिचार्ज प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती जे तुम्हाला अगदी कमी किमतीमध्ये बंपर फायदा देतो.

Jio 895 Recharge ची वैधता 336 दिवसांसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच, यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 28 दिवसांचे 12 सायकल प्लॅन मिळतात. या प्लानमध्ये 24GB डेटा देण्यात आला आहे. 28 दिवसांसाठी 2GB डेटा दिला जातो. कॉलिंगसाठी यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील दिले जाते. एसएमएसच्या बाबतीतही, तुम्हाला सध्या कोणतीही तक्रार असणार नाही. यामध्ये 28 दिवसांसाठी 50 एसएमएस दिले जातात.

Jio 152 Recharge मध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. यामध्ये 14GB डेटा देण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 300 एसएमएस उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला एसएमएसबाबतही कोणतीही तक्रार असणार नाही. ही योजना अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना कमी किमतीत अधिक फायदे हवे आहेत आणि म्हणूनच जिओच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्लॅनच्या यादीत त्याचा समावेश केला गेला आहे.

jio_generic_getty_images_4_0-sixteen_nine-sixteen_nine

Jio 222 Recharge ची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये 56GB डेटा देण्यात आला आहे. यामध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस दिले जातात. यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्युरिटीचे सबस्क्रिप्शन दिले आहे. तुम्ही कमी बजेटमध्ये चांगल्या फायद्यांसाठी ही योजना मिळवू शकता. तुम्ही ते Paytm, Phonepe वरून देखील करू शकता.

हे पण वाचा :- Mahindra Thar Offer: पैसे वाचवण्याची उत्तम संधी ! आता 1 लाखांच्या बचतीसह घरी आणा महिंद्रा थार ; पहा ऑफर