Redmi Smart TV Offer : उत्तम ऑफर! निम्म्यापेक्षा जास्त सवलतीत खरेदी करता येणार ‘हे’ टीव्ही, लगेचच करा ऑर्डर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Smart TV Offer : जर तुम्ही स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. आता तुम्ही कमी किमतीत स्मार्टटीव्ही खरेदी करू शकता. शाओमीच्या वेबसाइटवर शानदार ऑफर आहे. या वेबसाइटवरून तुम्ही 32 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.

हे टीव्ही 2,000 रुपयांपर्यंतच्या बँक डिस्काउंटसह खरेदी करता येऊ शकते. बँक सवलतीसाठी, तुम्ही ICICI बँक कार्ड किंवा नेटबँकिंग वापरू शकता. तसेच एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना सेलमध्ये 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

Xiaomi Smart TV 5A Pro 32 इंच टीव्ही ऑफर

आता Xiaomi चा हा टीव्ही 50% डिस्काउंटसह सेलमध्ये उपलब्ध असून तुम्ही हा टीव्ही निम्म्या किमतीत खरेदी करू शकता. या टीव्हीची मूळ किंमत 25999 रुपये इतकी आहे. हे डिस्काउंटनंतर 12,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध करून दिला आहे.

बँक ऑफरसह, तुम्ही या टीव्हीची किंमत 2,000 रुपयांनी कमी करता येईल. कंपनीच्या या जबरदस्त टीव्हीमध्ये, 24-वॉटचे दोन स्पीकर मिळत आहे यामध्ये 32-इंचाचा शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये दिलेला डॉल्बी ऑडिओ त्याचा आवाज थिएटरसारखा बनवू शकतो.

उत्तम ऑफर! निम्म्यापेक्षा जास्त सवलतीत खरेदी करता येणार ‘हे’ टीव्ही, लगेचच करा ऑर्डर स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 1.5 जीबी रॅम आणि 8 जीबी इंटरनल स्टोरेजसह क्वाड-कोर कॉर्टेक्स ए55 प्रोसेसर देण्यात आले आहे. हा टीव्ही Android 11 TV OS वर काम करेल.

रेडमी स्मार्ट टीव्ही 32 एचडी रेडी ऑफर

कंपनी आपल्या या शानदार या टीव्हीवर तब्बल 60% सूट देत आहे. म्हणजे तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त स्वस्तात हा टीव्ही खरेदी करता येईल. डिस्काउंटनंतर या टीव्हीची किंमत 24,999 रुपयांवरून 9,999 रुपये झाली आहे. बँक ऑफर्समध्ये हा टीव्ही 2,000 रुपयांपर्यंत आणखी स्वस्त होऊ शकतो.

या स्मार्ट टीव्हीमध्ये देण्यात आलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीकडून त्यात HD रेडी डिस्प्ले दिला आहे.शक्तिशाली आवाजासाठी, टीव्हीला डॉल्बी ऑडिओ डीटीएससह 20-वॉट स्पीकर प्रदान केले आहेत. हा टीव्ही 1 GB रॅम आणि 8 GB स्टोरेजसह येतो. यात कंपनी क्वाड-कोर प्रोसेसर देत असून वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0 आणि ड्युअल बँड वाय-फाय सारखे पर्याय देत आहेत.