१) पाणी पुरवठा

दुपारी तीन वाजल्यापासून नगर शहर पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने रविवारी पाणीपुरवठा होणाऱ्या भागात उशिरा व कमी दाबाने पाणी मिळणार.

वीज पुरवठा केव्हा सुरळीत होणार , यावर पाणीपुरवठयाचे गणित अवलंबून : मनपा पाणीपुरवठा विभागाची माहिती

२) वीज उपकेंद्रात तांत्रिक बिघाड

वीज वितरण कंपनीच्या सोनेवाडी (नगर) येथील १३२ के. व्ही. वीज उपकेंद्रात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे तांत्रिक बिघाड.

दुरूस्तीचे काम सुरू, मात्र ते पूर्ण होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यास रात्रीचे आठ वाजण्याची शक्यता : वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची माहिती.