Ahmednagar News :खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची लगबग ; कपाशी बियाण्याचा काळाबाजार

Ahmednagar News : मागील वर्षी चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे ऊस शेती घटली. परिणामी शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल वाढला आहे. मात्र अद्याप पाऊस पडलेला नाही. तरी देखील अनेकजण कपाशी बियाणे खरेदी करत आहेत. मात्र ज्या वाणाला चांगली मागणी असते,या बियाण्याचा अनधिकृत स्टॉक करून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करत काही ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त दराने कपाशी बियाणे … Read more

FD Interest Hike : गुंतवणुकीचा विचार असेल तर SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, मिळत आहे भरघोस परतावा….

FD Interest Hike

FD Interest Hike : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सध्या आपल्या मुदत ठेवींवर खूप जास्त परतावा ऑफर करत आहे. बँकेने नुकतेच आपले एफडी दर सुधारित केले आहेत. ही बँक अनेक प्रकारच्या मुदत ठेवी आपल्या ग्राहकांसाठी ऑफर करते. अशीच एक ठेव योजना म्हणजे सर्वोत्तम टर्म ठेव. बँक या स्पेशल एफडीवर खूप चांगला परतावा … Read more

Ahmednagar News : रासायनिक खतांची दरवाढ ; शेतकऱ्यांना अधिकच्या खर्चाचा फटका बसणार

Ahmednagar News : एकीकडे मागील वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे राज्यासह जिल्ह्यातील अनेक भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे.शेतकरी शेतातील पेरणीपूर्व मशागतची कामे आटोपून पावसाची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे ऐन खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना रासायनिक खतांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. यामुळे शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतमालाचा … Read more

Ahmednagar News : पित्यानेच मोठ्या मुलाचा खून केला अन धाकट्याच्या मदतीने मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला ; परंतु २३ दिवसांनंतर खरा प्रकार उघड झाला

Ahmednagar News : मुलगा आणि वडील यांच्यात वाद विवाद होत असतात परंतु घरगुती वादातून वडिलानेच मुलाचा खून करून धाकट्या मुलाच्या मदतीने त्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत टाकला. त्यानंतर स्वतः पोलिसात जाऊन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र पोलिसांनी अत्यंत बारकाईने तपास करत २३ दिवसांनी खरा प्रकार उघडकीस आणआणत वडील अन धाकट्या भावाला जेरबंद केले आहे. … Read more

Upcoming Tata Car : मार्केट गाजवायला येत आहे टाटाची ‘ही’ जबरदस्त कार, फीचर्स आणि किंमत लीक…

Tata Altroz Racer

Tata Altroz ​​Racer : जर तुम्ही नजीकच्या काळात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. टाटा लवकरच आपले आगामी मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनी टाटा अल्ट्रोज रेसर नावाची कार लवकरच लॉन्च करणार आहे. नुकताच या प्रिमियम हॅचबॅकचा नवीन टीझर प्रदर्शित झाला आहे, त्यामध्ये या कारचे वैशिष्ट्य लीक झाले आहेत. … Read more

OnePlus Mobiles : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन 3000 रुपयांनी स्वस्त; बघा ऑफर…

OnePlus Mobiles

OnePlus Mobiles : सध्या मार्केटमध्ये वनप्लस मोबाईल फोन्सबद्दल बरीच चर्चा होत आहे. अशातच आता वनप्लस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus त्याच्या लोकप्रिय फोन OnePlus 11R वर उत्तम सूट ऑफरत करत आहे. ग्राहक हा फोन पूर्वीपेक्षा 3000 रुपयांनी स्वस्तात खरेदी करू शकतील. तुमच्या माहितीसाठी OnePlus 11R गेल्या वर्षी 8GB RAM / 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी 39,999 … Read more

Ahmednagar News : कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत म्हणून विवाहितेचा छळ; पतीसह दीर व सासू विरुद्व गुन्हा दाखल

Ahmednagar News : सध्या काळ बदलला आहे, लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे असे आपण म्हणतो, परंतु आजही घरातील चैनेच्या किंवा कर्ज किंवा इतर कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कर्जाचे हप्ते भरण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करुन तीला चक्क घरातून बाहेर हाकलून … Read more

Penny stocks : अडीच वर्षातच ‘या’ छोट्या शेअरने गुंतवणूकदारांना केले श्रीमंत, बघा…

Penny stocks

Penny stocks : अनेक लोक पेनी स्टॉककडे शेअर बाजारात संशयाने पाहतात आणि त्यात गुंतवणूक करणे टाळतात. परंतु, गेल्या काही काळापासून पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण त्यातीलच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या शेअरबद्दल सांगणार आहोत, त्याने अवघ्या अडीच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आम्ही रिन्यूएबल्सच्या शेअरबद्दल बोलत … Read more

Ahmednagar News : नीलेश लंके यांचे संपर्क कार्यालय जमीनदोस्त ; सुपा शहरात पुन्हा अतिक्रमण विरोधी मोहीम जोमात

Ahmednagar News : लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुप्यातील अतिक्रमणावर केलेली बेधडक कारवाई हाच चर्चेचा विषय ठरला आहे. शनिवार दि. २५ रोजी सुपा बसस्थानकापासून ते एमआयडीसी चौकापर्यंत अतिक्रमणे काढली. काही ठिकाणी अतिक्रमणधारकांना ३० तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. माजी आमदार नीलेश लंके यांचे पारनेर रस्त्यावर एमआयडीसी चौकात संपर्क कार्यालय होते. हे कार्यालय देखील अतिक्रमणात … Read more

Personality Test : हाताची करंगळी सांगते सर्वकाही, वाचा तुमच्यात लपलेले गुण…

Personality Test

Personality Test : आपण आपल्या दैनंदिन जीवनात हजारो लोकांना भेटतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. बऱ्याचदा आपण व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून लावतो. पण आपण शरीराच्या अवयवांवरून देखील व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावू शकतो. माणसाचे डोळे आणि नाक असो किंवा हाताची बोटे आणि पायाची बोटे असो, हे सर्व त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व मांडण्याचे काम … Read more

Budhaditya Rajyog 2024 : बुधादित्य राजयोगामुळे चमकेल ‘या’ राशींचे भाग्य, समाजात वाढेल मान-सन्मान…

Budhaditya Rajyog 2024

Budhaditya Rajyog 2024 : जून महिन्यात ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. या महिन्यात मंगळ, सूर्य, बुध, गुरू आणि शनि आपल्या चाली बदलतील. या दरम्यान ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध सुद्धा मिथुन राशीत एकत्र ऐटीत, ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रह 14 जूनला मिथुन राशीत प्रवेश करेल तर 15 जून रोजी मिथुन राशीमध्ये सूर्य गोचर होईल … Read more

Grah Gochar : येणारे 45 दिवस ‘या’ 3 राशींसाठी ठरतील वरदान, प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश

Grah Gochar

Grah Gochar : मंगळ दर 45 दिवसांनी आपली राशी बदलतो. अशातच 1 जून रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करत आहेत. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. अशातच मंगळाचे गोचर स्वतःच्या राशीत असल्याने शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. मंगळ हा जमीन, धैर्य, रक्त, शौर्य, सामर्थ्य, शौर्य आणि ऊर्जा यांचा कारक मानला … Read more

Ahmednagar News : भर शहरात इम्पिरियल चौकात तरुणावर कोयत्याने सपासप वार

marahan

Ahmednagar News : भर शहरात इम्पिरियल चौकात तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. आमच्या भांडणात मध्ये का पडतो असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.३०) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी (दि.३१) रात्री उशिरा तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक बाळासाहेब नवगिरे (वय … Read more

Ahmednagar Politics : चार जूननंतरच्या मंत्रीमंडळ विस्तारात आमदार संग्राम जगताप यांचे नाव निश्चित, मिळणार ‘हे’ मंत्रिपद ?

sangram jagatap

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. ४ तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल. दरम्यान या निकालानंतर लगेच राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात आहे. आगामी विधानसभेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने हा विस्तार महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये … Read more

Ahmednagar Politics : ठाकरे गटाकडून शिक्षक मतदारसंघासाठी ‘हा’ उमेदवार जाहीर, थोरात-तांबे हे विवेक कोल्हेंना मदत करतील की ठाकरेंना साथ देतील? पहा..

sandip gulave

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक संपलेल्या आहेत. त्यानंतर आता सुरु झालीये ती म्हणजे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची लगीन घाई. त्यात आता नाशिक शिक्षक मतदारसंघाकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कारण येथे दिग्गज राजकीय नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळेल व सोबतच राजकीय गणिते देखील वेगवेगळी पाहायला मिळतील. एकीकडे भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मुलाने विवेक कोल्हे … Read more

Ahmednagar News : पाणी नसल्याने ऊस शेती संकटात, खोडवा नांगरण्याची शेतकऱ्यांवर वेळ, उसक्षेत्र घटून कापूस व सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

Ahmednagar News : यंदा पाऊस फारच कमी झाला. त्यात जिल्ह्यातील काही धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पीक असणारे ऊस पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. उसाला पाणी नसल्याने जिल्ह्यातील काही भागात पाचव्या व सहाव्या महिन्यात होणारी नवीन उसाची लागवड सोडाच, खोडवासुद्धा नांगरण्याची वेळ … Read more

Ahmednagar Politics : विवेक कोल्हेंना थोरात-तांबे-लंके हे मदत करणार ? विखेंविरोधात असे आहे राजकीय गणित

vivek kolhe

Ahmednagar Politics : यंदाचे २०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. याचे कारण म्हणजे नुकतीच लोकसभा पार पडली. आता लवकरच विधानसभा व स्थानिक स्वराज्य संघांच्या निवडणूक होतील. तत्पूर्वी आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे नाशिक शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक जाहीर झाल्यापासून गाजली आहे. याचे कारण असे की, ही निवडणूक … Read more

Ahmednagar News : ट्रकने उडवल्याने अपघात, पत्नी जागीच ठार तर पती गंभीर

accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताच्या घटना ताजा असतानाच आता आणखी एक अपघाताबाबत वृत्त आले आहे. दुचाकीवरील पती पत्नीला ट्रकने उडवले असून यात पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीररित्या जखमी आहे. कोपरगाव तालुक्यातील डाऊच फाटा बसस्थानक परिसरात हा भीषण अपघात झाला. जखमीस संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. परिगाबाई गंगाधर … Read more