Personality Test : तुमचा फोन हातात धरण्याचा अंदाज सांगतो तुमचं व्यक्तिमत्त्व; वाचा सविस्तर बातमी..

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल बरेच काही सांगते. माणसाचा स्वभाव जसा असतो, तशी त्याची प्रतिमा लोकांसमोर तयार होते. पण व्यक्तीच्या स्वभावा व्यतिरिक्त, व्यक्तीची देहबोली आणि कोणतेही काम करण्याच्या पध्दतीवरूनही त्याच्याबद्दल बरेच काही कळते. माणसाची जीवनशैली, बोलण्याची पद्धत, पेहरावाची पद्धत, आवडी-निवडी त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. या गोष्टींवरून कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाचा सहज अंदाज लावता … Read more

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमेला करा ‘हे’ उपाय, आर्थिक संकटातून होईल सुटका…

Buddha Purnima 2024

Buddha Purnima 2024 : बुद्ध पौर्णिमा, ज्याला वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात, हा बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. हा भगवान गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांचा स्मरण दिन आहे. हा उत्सव गुरुवार, 23 मे 2024 रोजी साजरा केला जाईल. या वर्षी बुद्ध पौर्णिमेला आदित्य योग आणि गजलक्ष्मी योग यांसारखे अनेक शुभ योग तयार होत … Read more

Air Force School Pune : शेवटची संधी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध शाळेत नोकरी हवी असेल तर आजचं करा अर्ज…

Air Force School Pune Bharti

Air Force School Pune Bharti : पुण्यातील हवाई दल शाळा अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, यासाठी अर्ज कशाप्रकारे करता येईल हे जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत ”विशेष शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

IIM Mumbai Bharti 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये नोकरीची सुर्वणसंधी, ‘या’ दिवशी होणार मुलाखत…

IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर ही बातमी शेवटपर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “ॲडमिन असोसिएट्स आणि कनिष्ठ ॲडमिन असोसिएट्स” पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठीपात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अपघात, नगरमध्ये उपचार सुरू

Vitthal Maharaj Shastri

Ahmednagar Breaking : अपघाताच्या काही घटना ताजा असतानाच आता अहमदनगरमधून एक महत्वाची बातमी आली आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बीडमधील गहिनीनाथ गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या कारला अहमदनगरमध्ये अपघात झालाय. हा अपघात आज (बुधवार) दुपारच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने झाला आहे. या अपघातानंतर विठ्ठल महाराज शास्त्री यांना अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले … Read more

Education Loan : शिक्षणासाठी लोन हवंय? ‘या’ बँका करतील मदत, वाचा…

Education Loan

Education Loan : आजकालच्या या महागाईच्या दुनियेत शिक्षण घेणे देखील खूप महाग झाले आहे. भारतात शिक्षण घेणे असो किंवा परदेशात दोन्ही ठिकाण शिक्षण घेणे खर्चिक आहे. परदेशात जरी काही ठिकाणी शिक्षण मोफत असले तरी देखील तिथल्या फीशिवाय तिथे राहण्या-खाण्याचा आर्थिक बोजा मोठा आहे. एवढेच नाही तर विमानाने प्रवास करणेही खूप महाग आहे. यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना … Read more

Maruti Swift : मारुती स्विफ्टचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च, बघा किती आहे किंमत?

Maruti Swift Hybrid

Maruti Swift Hybrid : मारुती सुझुकी ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांच्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये खूप पसंत केल्या जातात. यामध्ये लोकं त्यांच्या हायब्रीड कारला खूप पसंती देत ​​आहेत. सीएनजी आणि हायब्रीड सेगमेंटमध्ये मारुती कार्सचे वर्चस्व आहे. हे लक्षात घेऊनच मारुतीने नवीन स्विफ्ट लाँच केली आहे. त्यांच्या फीचर्स, इंजिन आणि डिझाइनमध्ये बरेच बदल पाहायला मिळत आहेत. … Read more

ध्येय, अंबिका नंतर आता अहमदनगरधील ‘या’ मल्टीपर्पज पतसंस्थेतही ठेवीदाराची लाखोंची फसवणूक ! संचालकांवर गुन्हे

faraud

नगर शहरासह जिल्हाभरातील ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी ध्येय मल्टीस्टेट निधी प्रा.लि. या संस्थेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाल्याची घटना ताजी असताना नगर जिल्ह्यातील आणखी एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड संस्थेने ठेवीदारांचे लाखो रुपये बुडविल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शेवगाव येथील अर्थदीप मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड संस्थेच्या चेअरमन व संचालक अशा ८ जणांच्या … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून खून

murder

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात गुन्हेगारी वृत्तीने आता उचांक गाठायला सुरवात केली आहे. आता अहमदनगर शहरातून ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. दोन परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एकाने दुसऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास काटवन खंडोबा ते आगरकर मळा रोडवर असलेल्या शेतातील पत्र्याच्या खोली समोर घडली. अशोक कुमार … Read more

Ahmednagar News : खरीप तोंडावर येऊनही मागच्या हंगामाचा पीकविमा मिळेना, शेतकरी अद्याप प्रतीक्षेत

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळीसह अनेक गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून मागील वर्षी एक रुपयात पीकविमा काढण्याची शासनाने सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. मात्र, खरिपातील पीकविमा काढून आठ-नऊ महिने होऊन दुसरा खरिपाचा हंगाम तोंडावर आला, तरी अजूनही पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने (दोन दिवसापूर्वीच्या माहितीनुसार) शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहरटाकळीसह … Read more

Ahmednagar News : निवडणुकांपुरताच वापर ! काँग्रेसचे ५० अन भाजपचे १० वर्ष सरकार पण अद्यापही अहमदनगरमधील या भागाचा प्रश्न सुटेना

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र पावसाचे संपूर्ण पाणी हे वाहून जात असल्याने उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊन येथील शेती पडीक राहते. त्यामुळे आता पठारभागात पिंपळगाव खांडसारखे धरण होण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पावसाळ्यात पठारभागात सर्वत्र पाणी पाणीच वाहत … Read more

३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा कार्यरत सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या सुरक्षा कक्षाबाबत मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व उपाययोजना करण्यात आली असून त्याबाबत कोणतीही कमतरता राहिलेली नाही. या ठिकाणी नेमण्यात आलेली त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणा नियमानुसार कार्यरत असून सर्व सुरक्षारक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ३७ – अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश … Read more

OnePlus Nord : वनप्लसच्या ‘या’ ट्रिपल कॅमेरा फोनवर 30 टक्के पर्यंत सूट, याठिकाणी सुरु आहे ऑफर…

OnePlus Nord

OnePlus Nord : स्वस्त किमतीत नवीन 5G फोन खरेदी करण्याच्या विचार असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे, सध्या Amazon वर सुरु असलेल्या सेलमध्ये वनप्लसचा जबरदस्त फोन स्वस्त किंमतीत मिळत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला फोन किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहे, पाहूया… आम्ही सध्या OnePlus Nord CE 3 5G फोनबद्दल बोलत आहोत. हा फोन Amazonवर … Read more

MPSC Bharti 2024 : MPSC अंतर्गत ‘या’ पदांसाठी निघाली भरती, वाचा सविस्तर माहिती…

MPSC Bharti 2024

MPSC Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तर उमेदवारांनी यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत पाहूया… वरील भरती अंतर्गत “समाज कल्याण अधिकारी, गट-ब” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधून सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग

fire

Ahmednagar News :  विविध अपघातांच्या घटनांची मालिका सुरु असतानाच आता एक मोठी अपडेट आली आहे. अहमदनगरमधून सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागण्याची घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून वाहने जळण्याच्या, वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडलेल्या असतानाच आता ही बातमी समोर आली आहे. हा टेम्पो ट्रॅव्हलर शिर्डी येथून भाविकांना … Read more

अजित पवार यांनी सर्व आमदारांना मुंबईत बोलावले, शरद पवार गटाची धास्ती की ‘दादा’ परतीच्या वाटेवर? पहाच..

ajit pawar

निवडणूक संपल्याने सर्वांनाच निश्वास सोडला असला तरीही अजित पवार गट अजूनही थांबलेला नाही. अजित पवार गटाने येत्या रविवारी महत्त्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीचा आखाडा संपताच अजित पवार आता विधानसभेच्या तयारीला लागल्याचे मानले जात आहे. दरम्यान ही खरोखर पुढील तयारीसाठी बैठक आहे की आणखी … Read more

Khadki Cantonment Board : पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात निघाली भरती, ‘या’ दिवशी होणार मुलाखत…

Khadki Cantonment Board Bharti

Khadki Cantonment Board Bharti : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी उमेवारांची भरती केली जाणार आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे केली जाणार आहे सविस्तर जाणून घ्या… वरील भरती अंतर्गत “सहाय्यक वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

Axis Bank : ॲक्सिस बँकेत एफडी करा अन् लखपती व्हा, मिळत आहे आकर्षक परतावा…

Axis Bank

Axis Bank : ॲक्सिस बँकेत गुंतवणूक करण्याची ही एक चांगली संधी आहे. कारण अलीकडेच ॲक्सिस बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. अशातच ग्राहकांना आपल्या एफडीवर खूप चांगला परतावा मिळेल.  सामान्य नागरिकांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक देखील ॲक्सिस बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत, कोणतीही व्यक्ती किमान 5,000 रुपयांचे खाते उघडू शकते. म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन FD … Read more