Ahmednagar Politics : पैसे वाटपाची खबर लागताच अहमदनगरमधील ‘त्या’ बंगल्यावर छापा ! रात्री एक पर्यंत तपासणी, आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले..
Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत मतदान सुरू असतांना पाच वाजे दरम्यान शहरातील स्व. रामदास पाटील धुमाळ यांच्या निवासस्थानी काही तरुण मतदारांना पैशाचे आमिष दाखवून गर्दी केली असल्याचे भरारी पथकाला माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा मारण्यात आला. या बंगल्याची भरारी पथक, पोलीस अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन करत तब्बल सात तास रात्री एक वाजेपर्यंत तपासणी केली … Read more