Blood Sugar : जर साखर नियंत्रण ठेवायचे असेल फक्त ‘या’ गोष्टींपासून रहा दूर! महिनाभरात दिसेल फरक

Blood Sugar

Blood Sugar :- शारीरिक आरोग्यावर आपल्या दैनंदिन सवयी आणि दैनंदिन जो काही रुटीन असतो याचा खूप मोठा परिणाम होताना दिसून येतो. कधी कधी आपल्या सवयींचा विपरीत परिणाम होतो तर कधी सकारात्मक परिणाम देखील दिसतो. त्यामुळे आपला दैनंदिन रुटीन हा नियमित असणे खूप गरजेचे असते. सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयरोग तसेच मधुमेहासारख्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत … Read more

Maharashtra Rain: अजून किती दिवस अवकाळी पाऊस पडणार? कोणत्या भागात राहील पावसाचा जोर? हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra Rain

Maharashtra Rain :- सध्या राज्यांमध्ये भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत असून वादळी वारे तसेच गारपिटीने धुमाकूळ घातल्याचे चित्र असून काही भागात मात्र प्रचंड प्रमाणात उष्णता देखील आहे. राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पारा 40° च्या पुढे असून उकाड्याने नागरिक हैराण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक फळ पिके आणि कांद्यासारख्या काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. … Read more

Personality Test : चालण्यावरून ओळखा व्यक्तीच्या जगण्याची पद्धत, वाचा मनोरंजक तथ्य…

Personality Test

Personality Test : जगातील प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात. यातील काही गोष्टी चांगल्या तर काही वाईट आहेत. वेळोवेळी कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही पैलू समोर येतात. पण एखाद्याचे खरे व्यक्तिमत्व काय आहे हे जाणून घेणे थोडे कठीण आहे. कारण समोर दिसत असलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याला तितकेच माहिती असते … Read more

Tata Nexon चे स्वस्त व्हेरियंट भारतामध्ये लॉन्च,कमी किमतीत मिळतील खूपच फीचर्स! महिंद्रा XUV 3XO ला देईल कडवी स्पर्धा

Tata Nexon

Tata Nexon : टाटा मोटर्स देशातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोकप्रिय कार बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहेत. यामध्ये अनेक नवीन एन्ट्री लेवल व्हेरियंट असून परवडणाऱ्या किमतींमध्ये बाजारपेठेत सादर करण्यात आलेले आहेत. टाटा मोटर्सच्या बऱ्याच कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय असून त्यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे टाटाची एसयूव्ही Nexon हि होय. काल … Read more

महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार मान्सूनची एन्ट्री, हवामान अभ्यासक पंजाबरावांनी दिली महत्त्वाची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : सध्या राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसासोबत प्रचंड प्रमाणात उन्हाचा पारा वाढल्याचे देखील चित्र आहे. त्यामुळे काही ठिकाणी झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळत आहे तर काही ठिकाणी प्रचंड उष्णतेने नागरिक त्रस्त झालेले आहेत. आता मे महिन्याचा जवळपास दुसरा आठवडा सुरू झाला असून आता मान्सूनच्या … Read more

Goverment Decision: 1.60 हजार रुपये पर्यंतच्या पिक कर्जावर नाही लागणार मुद्रांक शुल्क, सरकारने जारी केले राजपत्र

Goverment Decision

Goverment Decision :- शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज खूप महत्त्वाचे असून शेतीसाठी लागणारा पैसा या पिक कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होत असतो. आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर पीक कर्जासाठी बँकांमध्ये अर्ज करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात पीक कर्ज देण्याचा प्रयत्न देखील बँकांच्या माध्यमातून करण्यात येतो. याच पीक कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाच्या महसूल … Read more

Rahu Gochar 2024 : 2025 पर्यंत मीन राशीत राहील राहू ग्रह, ‘या’ राशींवर होईल विशेष आशीर्वादांचा वर्षाव

Rahu Gochar 2024

Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह महत्वाचा आहे. नऊ ग्रहांमध्ये राहू ग्रहाला विशेष महत्व आहे. राहू ग्रहाला मायावी ग्रह म्हणून ओळखले जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची स्थिती वाईट असते तेव्हा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तर राहूच्या चांगल्या स्थितीमुळे लोकांचे जीवन बदलते. राहुचा लोकांच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. तथापि, आपल्या सर्वांना … Read more

Tur Crop Variety: तुरीच्या ‘या’ व्हरायटी देतील भरपूर उत्पादन आणि पैसा! या खरिपात करा लागवड

Tur Crop Variety

Tur Crop Variety :- भारतात आणि महाराष्ट्रामध्ये तूर या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तूर हे प्रमुख दाळवर्गीय पीक असल्याने बाजारपेठेत कायम तिला चांगली मागणी असते व बाजारभाव देखील चांगला मिळतो. खास करून जर आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिले तर खरीप हंगामामध्ये तुरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. बरेच शेतकरी मुख्य पीक म्हणून तुर … Read more

Car Care Tips: ‘या’ टिप्स फॉलो करा आणि उन्हामुळे तापलेली कार एकच मिनिटात थंड करा! वाचा महत्वाची माहिती

Car Care Tips

Car Care Tips:- सध्या उन्हाळ्याचा कालावधी सुरू असून प्रचंड प्रमाणात उष्णता जाणवत आहे. त्यामुळे या वाढत्या उष्णतेने सगळेजण हैराण झालेले आहेत. प्रचंड असलेल्या उष्णतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या देखील निर्माण होतात. ज्याप्रमाणे मनुष्याला किंवा जनावरांना या उष्णतेचा त्रास होतो तसाच प्रकारच्या काही समस्या या वाहने तसेच काही उपकरणांमध्ये देखील निर्माण होतात. त्यामुळे आपल्याला अशा उपकरण किंवा … Read more

पोलीस खात्यातील नोकरीला ठोकला रामराम आणि केली सफेद चंदनाची शेती! 10 वर्षात करोडो रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आहे अपेक्षा

Success story

Success story : कृषी क्षेत्रामध्ये अनेकविध पिकांची लागवड करता येते व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवता येते. यामध्ये काही पिकांची लागवड ही कमी कालावधीत उत्पादन द्यायला सक्षम असतात व यामध्ये आपल्याला भाजीपाला पिकांचा समावेश करता येईल. काही पिकांचे उत्पादन हाती यायला काही महिने किंवा वर्ष लागतात. परंतु यामध्ये जर आपण साग किंवा बांबू, महोगणी … Read more

नुकतीच लॉन्च झालेली मारुतीची नवीन जनरेशन स्विफ्ट आहे भलतीस न्यारी! नवीन वैशिष्ट्यांसह देते 25.75 किलोमीटरचे मायलेज

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकी ही भारतातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असून आजपर्यंत मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून अनेक परवडणाऱ्या कार बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेले आहेत. भारतीय बाजारपेठेमध्ये मारुती सुझुकीच्या माध्यमातून सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार पाहिल्या तर यामध्ये मारुती सुझुकीची स्विफ्ट ही कार प्रथम क्रमांकावर येते. आजपर्यंत भारतीय ग्राहकांनी या कारला खूपच पसंती दिली व नुकतीच … Read more

Jijamata Senior College Bharti : पुणे जिजामाता वरिष्ठ महाविद्यालयात ‘या’ जागांसाठी निघाली भरती, बघा शैक्षणिक पात्रता

Jijamata Senior College Bharti

Jijamata Senior College Bharti 2024 : जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदरवांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे, तरी उमेदवारांनी मुलाखती करिता खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. वरील भरती अंतर्गत “सहायक सहायक, ग्रंथपाल, वरिष्ठ लिपीक, वसतिगृह अधीक्षक (महिला)” पदांच्या एकूण … Read more

TISS Bharti 2024 : पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीचा गोल्डन चान्स! टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये ‘या’ जागांसाठी निघाली भरती…

Tata Institute of Social Sciences

Tata Institute of Social Sciences : जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत लेखापाल पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून … Read more

Ahmednagar Politics : लोखंडेंसाठी फडणवीसांनी चमत्कार केला ? अहमदनगरधील राजकीय वैरी एकत्र..

fadnvis

Ahmednagar Politics : महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आल्याचे दिसले. काल दुपारी लोखंडे यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथे आयोजित फडणवीस यांच्या प्रचारसभेत आ. आशुतोष काळे, बिपीनदादा कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. यापूर्वी … Read more

Post Office : महिलांसाठी पोस्टाची खास बचत योजना, 2 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल बक्कळ व्याज!

Post Office

Post Office : जर तुम्ही देखील एक महिला असाल आणि गुंतवणुकीसाठी एखादी चांगली योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी उत्तम ठरतील. पोस्टाकडून सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी योजना ऑफर केल्या जातात. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत येथे योजना आहेत. पोस्टाकडून महिलांसाठी देखील अनेक बचत योजना चालवल्या जातात. येथे गुंतवणूक करून अनेक महिला उत्तम कमाई करू … Read more

New Gen Toyota Fortuner : कार घ्यायची घाई झालीय? थांबा, लवकरच भारतात लॉन्च होत आहे नवीन पिढीची टोयोटा फॉर्च्युनर, सुरक्षा वैशिष्ट्ये जबरदस्त…

New Gen Toyota Fortuner

New Gen Toyota Fortuner : नवीन कार खरेदी करण्याचा विचार असेल तर थोडं थांबा कारण टोयोटा कंपनी फॉर्च्युनरचे नवे मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कपंनी न्यू जेन टोयोटा फॉर्च्युनरमध्ये अनेक प्रमुख अपडेट्स समाविष्ट करून पुन्हा लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, टोयोटा कंपनी फॉर्च्युनरचे नवे मॉडेल 2024 च्या अखेरीस जागतिक बाजारपेठेत लॉन्च करू शकते, तर … Read more

Ahmednagar Politics : सभेत अपशब्द बोलणारा उमेदवार पाडायचाय..! भर पावसात सुजय विखेंचे भाषण अन ओल्याचिंब जनतेची उत्स्फूर्त घोषणाबाजी

vikhe

Ahmednagar Politics : आज प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने आज प्रचार सभांचा शेवट आहे. खा. सुजय विखे यांनी आज शेवटच्या दिवशी मतदार संघात विविध ठिकाणी सभा घेतली. यातील श्रीगोंदे येथील सभा विशेष गाजली. याचे कारण म्हणजे ही सभा सुरु असतानाच पाऊस सुरु झाला आणि विखेंच्या भाषणाला आणखी धार चढली. यावेळी उपस्थित नागरिकांचा उत्साहही आणखी द्विगुणित झाल्याचे … Read more

Samsung Galaxy : मदर्स डेला आपल्या आईला गिफ्ट करा ‘हा’ जबरदस्त फोन, ॲमेझॉनवर मिळत आहे खूपच स्वस्त…

Samsung Galaxy M15 5G

Samsung Galaxy : उद्या सर्वत्र मदर्स डे साजरा केला जाणार आहे. या खास दिवशी जर तुम्ही तुमच्या आईला मोबाईल गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम स्कीम घेऊन आलो आहोत. नुकताच शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर सेल सुरु झाला आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना कमी किंमतीत फोन मिळत आहेत. Amazon वर नुकताच लॉन्च झालेला … Read more