विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे लक्ष देऊन व नियोजन करुन सरकारने शाळा उघडाव्या
अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय सुरु होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने श्री विशाल गणपती मंदिरासमोर आक्रोश घंटानाद करुन, गणपतीला शाळा, महाविद्यालय सुरु होण्याचे साकडे घालण्यात आले. तर संबळाच्या निनादात शैक्षणिक पालकशाही अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. … Read more