Ahmednagar Breaking : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी देणारा निवृत्ती गाडगे जेरबंद ! नवी मुंबईत बसला होता लपून..
Ahmednagar Breaking : खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.खा. सुजय विखे यांच्यासह महायुतीमधील नेते आक्रमक झाले होते.पोलिसांत धाव घेत या व्यक्तीला पकडण्यात येण्याची मागणी केली होती. अखेर पारनेर पोलिसांनी निवृत्ती गाडगे याला नवी मुंबईतून अटक केली आहे. खा. सुजय विखेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची ऑडिओक्लिप … Read more