Marathi News : स्वर्गाला अल निनोची झळ..!

Marathi News

Marathi News : बर्फवृष्टी आणि काश्मीर यांचे अतूट नाते आहे, बर्फवृष्टीच्या काळात काश्मीरचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत असल्याने काश्मीरला जमिनीवरचा स्वर्गही म्हटले जाते. त्यामुळे दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये सोनमर्ग, गुलमर्ग, तंगमार्ग आणि दक्षिणेकडील अरू व्हॅली हिवाळ्यात यासारखी प्रमुख पर्यटन स्थळे पयर्टकांनी गजबजून जातात. परंतु काश्मीरच्या सौंदर्याला यावर्षी अल निनोची झळ बसली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने (ईएसए) उपग्रहांच्या … Read more

Chaturgrahi Yog : जानेवारीपासून ‘या’ 4 राशींचे पलटेल नशीब ! सर्व क्षेत्रात होईल फायदा !

Chaturgrahi Yog

Chaturgrahi Yog : जानेवारी महिन्यापासून काही राशींचे नशीब बदलणार आहे. कारण या काळात विशेष ग्रह आपली हालचाल बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम या राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रहांच्या या राशीबदलामुळे, अनेक प्रकारचे योग आणि राजयोग तयार होतात, ज्याचे 12 राशींवर, मानवी … Read more

प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मोदींचे ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान..!नाशिकच्या काळाराम मंदिरातून अनुष्ठानाला सुरुवात

Maharashtra News

Maharashtra News : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू केले आहे. नाशिकमधील काळाराम मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेवेद्वारे त्यांनी या अनुष्ठानाला सुरुवात केली आहे. नाशिक दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी ट्विटवरील एक ऑडिओ संदेशाद्वारे आपल्या या अनुष्ठानाची माहिती दिली. जीवनाचे काही क्षण ईश्वराच्या आशीर्वादामुळेच … Read more

ढगाळ वातावरणासह धुक्यामुळे फळबागा धोक्यात ! फवारणीचा खर्च वाढला

Agricultural News

Agricultural News : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सलग तीन दिवस ढगाळ वातावरणामुळे व सोबत धुके पडल्याने, रब्बी हंगामातील पिकांसोबत द्राक्ष व डाळिंब बागेस मोठा फटका बसला आहे. महागडी औषधे व फवारणीचा खर्च वाढल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत चालू आहे. बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागेसह डाळिंब बागांवर अवकाळीने संक्रात आणल्याने फळबाग शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडून, चितेचे ढग भरून … Read more

ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या मोबाईलची चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश जगन्नाथ धावते (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बेलापूर आरोग्य केंद्रात आपण नोकरीला असून, १० जानेवारी रोजी … Read more

राज्यातील शेतकरी जाणार परदेश दौऱ्यावर

Maharashtra News

Maharashtra News : विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रांची माहिती घेण्यासाठी राज्यातील १२० शेतकरी परदेशी दौऱ्यावर जाणार आहेत. सरकारने याकरिता दीड कोटींचा निधी मंजूर केल्याचा शासन आदेश सरकारच्या कृषी,  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग आणि मत्स्य व्यवसाय विभागाने शुक्रवारी जारी केला. राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देश, शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन, बाजारपेठेतील मागणी, कृषी माल प्रक्रिया … Read more

चार दिवसांपूर्वी पोत्यात अन् आता कपड्यात गुंडाळून चिमुकलीला कचऱ्यात फेकले

Ahmednagar News

Ahmednagar News : चार दिवसांपूर्वीच परळी शहरात मालेवाडी रस्त्यावर एका नकोशीला पोत्यात गुंडाळून फेकण्यात आले होते. तिच्यावर उपचार चालू असतानाच काल नंदागौळ रोडवरील नगर पालिकेच्या कचरा डेपोजवळ नवजात पाच दिवसाच्या बालिकेला फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लाल रंगाच्या कपड्यात पाच दिवसांपूर्वी जन्मलेले नवजात मुलगी फेकून दिल्या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात पोलिसांच्याच फिर्यादीवरून अज्ञात … Read more

राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार : आ.तनपुरे यांना दिलासा

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात जालना सहकारी साखर कारखाना आणि राम गणेश गडकरी साखर कारखाना गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आमदार प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे यांच्यासह या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने मोठा दिलासा दिला. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या सर्वांना वैयक्तिक २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन … Read more

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देणार : आमदार राम शिंदे यांचे आश्वासन

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध मागण्यांसंदर्भात येत्या अधिवेशनात आवाज उठवून राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. असा शब्द आमदार प्रा.राम शिंदे यांनी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या शिष्टमंडळाशी चोंडी येथील निवासस्थानी बोलताना दिला. आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी यापूर्वी संप पुकारला होता. यावेळी शिष्टमंडळाशी वाटाघाटी करताना … Read more

कतर्व्यावर मद्यपान करणे पडले महागात : पुरवठा निरिक्षक निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : कतर्व्यावर असताना मद्यपान करणे तहसील कार्यालयातील एका पुरवठा निरिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. महसूल आयुक्तांनी थेट निलंबनाची कारवाई केल्याचे सरकारी कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. कार्यालयीन वेळेत मद्यपान करत गैरवर्तन करून शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय कृत्य करत शासनाची प्रतिमा जनमाणसात मलीन करत वरिष्ठांची परवानगी न घेता कार्यालयात अनुपस्थितीत राहिल्याचा ठपका ठेवत. श्रीगोंदा तहसील कार्यालयातील … Read more

ज्येष्ठसमाजसेवक अण्णा हजारे देखील जाणार अयोध्येला

Maharashtra News

Maharashtra News : अनेक वर्षापासून श्री राम जन्मभूमी आयोध्या येथे नियोजित असणारे राम मंदिर व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. व प्रभु श्रीरामांच्या भव्य मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा मुहर्त २२ जानेवारी रोजी होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे … Read more

शेतात काम करणाऱ्या महिलेचे भरदिवसा दागिने लांबवले

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतात काम करणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून आलेल्या तीन आनोळखी इसमांनी कोकरु घ्यायचे आहे का. अशी विचाराणा करत त्या महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे डोरले ओरबाडून नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव रस्त्यावरील औटेवस्ती परिसरात भरदिवसा घडली. याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात संगीता औटी यांच्या फिर्यादीवरून तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

ती स्पर्धा जिंकल्यास थेट विमानाने अयोध्येला जाण्याची संधी

Maharashtra News

Maharashtra News : अयोध्येत २२ जानेवारी रोजी करोडो भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचे आपणही साक्षिदार व्हावे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. मात्र सर्वांनाच ते शक्य नाही. मात्र यासदार विखे यांनी ‘मेरे घर आए राम’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेत जो विजेता होईल त्यास खा.विखे हे स्वखर्चाने तेही चक्क … Read more

साईबाबांना दान म्हणून मिळाला १८ लाखांचा फ्लॅट

Ahmednagar News

Ahmednagar News :  देशातील नंबर दोनच्या श्रीमंत देवस्थान म्हणून नावलौकिक मिळविलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास ठेवी पोहचलेल्या आहेत. तसेच दानपेटीत विविध प्रकारचे दान जमा होत आहे. त्यात आता बख्खळ जागेनंतर इमारत दान करणाऱ्या भाविकांची कमी नाही. दिल्ली येथील साईभक्त गितिका सहानी यांनी आपल्या मालकीचा १८ लाख २४ हजार रुपये किंमतीचा … Read more

‘त्यांनी’ केवळ स्वत:च विचार केला : आमदार रोहित पवार यांची टीका

Ahmednagar News

Ahmednagar News : ते जनतेचा विचार न करता स्वहितासाठी गेले, त्यांना जाऊ द्या. जे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवून दिलं, तेच २०२४ च्या निवडणुकीत दाखवून द्या, असे मत कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केले. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, आमदार रोहीत पवार, बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश पेदाम, विक्रमगडचे … Read more

Asha Worker Strike : महाराष्ट्रातील ७२ हजार आशा कर्मचारी पुन्हा संपावर !

Asha Worker Strike

Asha Worker Strike : आशा कर्मचाऱ्यांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व गट प्रवर्तकांना सहा हजार २०० रुपये मानधन वाढ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर केली; मात्र आदेश काढण्यास ते टाळाटाळ करत आहेत. या गोष्टीचा निषेध करत आज १२ जानेवारीपासुन आशा व गट प्रवर्तक बेमुदत संपावर गेले आहेत, अशी माहिती आयटक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष … Read more

याला म्हणतात परतावा ! ‘या’ स्टॉकने फक्त 4 महिन्यात गुंतवणूकदारांना दिला 585 टक्क्यांचा परतावा, गुंतवणूकदार बनलेत मालामाल

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर बाजार गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खूपच स्पेशल राहणार आहे. खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. अनेक प्रसंगी असेच आढळून आले आहे. गुंतवणूकदारांनी जर एखादा योग्य स्टॉक … Read more

FD करताय ? ‘या’ बँका 5 वर्षांच्या एफडीवर देत आहेत सर्वाधिक व्याज, पहा संपूर्ण यादी

Banking FD News

Banking FD News : 2023 हे वर्ष नुकतेच संपले आहे. 2024 ला सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात अनेकांनी वेगवेगळे संकल्प केलेले आहेत. काही लोकांनी पैसाला पैसा जोडून पैसा वाढवण्याचे स्वप्न पाहिले आहे. यासाठी या नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा संकल्प अनेकांनी घेतला आहे. खरे तर गुंतवणुकीसाठी भारतात वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यातलाच एक पर्याय … Read more