पंजाब नॅशनल बँकेत 300 दिवसांसाठी एक लाख रुपयांची एफडी केली तर किती रिटर्न मिळणार, पहा…

Punjab National Bank FD Scheme

Punjab National Bank FD Scheme : अलीकडे आपल्या देशात एफडी करण्याला विशेष महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. याचे कारणही तसे खासच आहे. गेल्या काही वर्षात रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये मोठी वाढ केली आहे. आता रेपो रेट मध्ये वाढ झाली म्हणजेच एफ डी वरील व्याजदरात देखील वाढ होते. यामुळे एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा … Read more

Post Office आरडी स्कीम मध्ये दर महिन्याला 5 हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनी किती रिटर्न मिळणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Post Office RD Scheme

Post Office RD Scheme : अलीकडे गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या रिस्की ठिकाणाला विशेष पसंती मिळू लागली आहे. याचे कारण म्हणजे येथून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. शेअर मार्केटशी तुलना केली असता म्युच्युअल फंड थोडेसे सुरक्षित आहे. मात्र तरीही शेअर बाजारावर आधारित असल्याने या ठिकाणीही मोठी जोखीम असते यात शंकाच नाही. परंतु अनेकांना गुंतवणुकीत … Read more

मोठी बातमी ! मारुती सुजूकीने आपली ‘ही’ लोकप्रिय कार केली बंद, वाचा डिटेल्स

Maruti Suzuki Car

Maruti Suzuki Car : मारुती सुझुकी ही देशातील एकूण लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार भारतीय बाजारात लोकप्रिय झालेल्या आहेत. मारुती सुझुकीच्या अनेक गाड्यांनी तरुणांना वेड लावलेले आहे. दरम्यान, मारुती सुझुकी या देशातील प्रमुख कार निर्माती कंपनीने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. या कंपनीने नुकताच आपली एक लोकप्रिय कार बंद करण्याचा निर्णय … Read more

टाटा आणि होंडाच्या कारला टक्कर देण्यासाठी भारतीय बाजारात ‘ही’ नवीन कार लाँच झाली, किंमत आणि स्पेसिफिकेशन पहा…

New Car Launch

New Car Launch : नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आली आहे. खरे तर या नवीन वर्षात अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे. जर तुम्हाला ही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन कार लॉन्च करण्यात आली आहे. मॉरिस गॅरेज अर्थातच एमजी ने भारतीय बाजारात … Read more

रिलायन्स जिओची भन्नाट ऑफर ! ‘हा’ 80 रुपयांपेक्षा कमीचा प्लॅन ग्राहकांसाठी ठरणार फायदेशीर, काय लाभ मिळणार ? वाचा सविस्तर

Reliance Jio Plan

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. Reliance Jio चे करोडो ग्राहक आहेत. दरम्यान, कंपनी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येत असते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओने आत्तापर्यंत शेकडो ऑफर्स आणल्या आहेत. अनेक नवीन प्लॅन लॉन्च केले आहेत. हे नवनवीन प्लॅन्स ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय देखील आहेत. ग्राहक आपल्या सोयीने आणि … Read more

Ahmednagar News : नगरकरांनो खा. सुजय विखे तुम्हाला स्वखर्चाने विमानाने अयोध्येला नेणार ! त्यासाठी करावे लागेल ‘असे’ काही

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्येत २२ जानेवारीला प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने नगर शहरात ‘मेरे घर आए राम’ ही स्पर्धा जाहीर केली आहे. यासाठी आम्ही एक व्हाॅट्सअप क्रमांक देणार आहोत. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी आपण आपल्या घरात, प्रभागात आणि परिसरात प्रभू श्रीरामच्या स्वागतासाठी काय उपक्रम केला आहे, याची माहिती छायाचित्र किंवा व्हिडिओ काढून … Read more

Ahmednagar Politics : कुणी साखर वाटो किंवा डाळ, जनता आमच्याच सोबत ! लोकसभेसाठी विखेंविरोधात राणी लंके यांचा एल्गार

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगरचे लोकसभेचे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात नगर दक्षिणेची जागा आता बरीच प्रतिष्ठेची होईल यात शंका राहिली नाही. कारण आता विखे यांच्या विरोधात लंके हेच उभे राहतील असे चित्र निर्माण झाले आहे. हेच वातावरण तयार करण्यासाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याचे बोलले जात आहे. याला मिळणार … Read more

महसूलमंत्री विखे महायुतीच्या बैठकीस निघाले..रस्त्यातच विद्यार्थ्यांचा सुरु होता रास्तारोको..विखेंनी त्यानंतर जे केलं ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील देहरे येथील विद्यार्थ्यांना बसेस थांबत नसल्याने शैक्षणिक नुकसानीला तोंड द्यावे लागत होते. याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत रास्तारोको केला. हीच गोष्ट महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आली. ते यावेळी महायुतीच्या बैठकीसाठी नगरकडे निघालेले होते. त्यांना ही घटना समजताच त्यांनी त्वरित गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांतच जाऊन उभे राहिले. यावेळी त्यांनी प्रश्न … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये ‘महायुती’ पॅटर्न यशस्वी करण्यासाठी मंत्री विखे ऍक्शनमोड मध्ये ! करणार ‘अशी’ राजकीय खेळी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आता महायुती व महाविकास आघाडी मधील पक्षांची एकत्रित बांधणी करण्याची मोठी जबाबदारी वरिष्ठांवर असणार आहे. त्या अनुशंघाने पहिले पाऊल अहमदनगर जिल्ह्यात टाकले गेले आहे. जिल्ह्यात १४ जानेवारीला नगर जिल्ह्यात महायुतीचा पहिला मेळावा होणार असून त्या अनुशंघाने पूर्वतयारीची आढावा बैठक नगरमध्ये पार पडली. … Read more

ईडीची कारवाई द्रारिद्रय रेषेखाली असणाऱ्या लोकांवर होते का?

Ahmednagar News

Ahmednagar News : मी ईडीला घाबरत नाही, आ. राम शिंदेना घाबरत नाही, कर्जत तालुक्यात मंजूर झालेली एमआयडीसी आ. राम शिंदेनी रद्द केली, अशा प्रकारच्या वल्गना सध्या आ. रोहित पवार करत आहेत. “प्रत्येक विषयात फक्त आणि फक्त मलाच समजते, असे विचार करून प्रत्येक विषयावर बोलणारे आ .रोहीत पवार यांना लोकशाही मान्य नाही का? ईडीची कारवाई द्रारिद्रय … Read more

एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल : महसूलमंत्री विखे

Ahmednagar News

Ahmednagar News : आ.रोहीत पवार यांनी केलेले आरोप म्‍हणजे त्‍यांचे नैराष्‍य दाखवून देते. तुमच्‍यावर सुरु असलेल्‍या ईडी कारवायांमुळे आता काय समोर येईल हे जनतेला पाहायचे आहे. परिक्षांबाबत कोणतीही श्‍वेतपत्रिका काढायला आमची तयारी आहे. मात्र एकदा लवासाची श्‍वेतपत्रिका काढावीच लागेल असा गर्भित इशारा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. आजवर सर्वात पारदर्शी अशी पध्‍दत तलाठी भरतीसाठी … Read more

Ahmednagar News : ‘शासन आपल्या दारी’मुळे अनेक बसेस रद्द ! लग्न, यात्रा, कामानिमित्त निघालेले प्रवासी संतप्त होत परतले घरी

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या अनेक ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरु आहे. त्यासाठी गर्दी गोळा करण्याचेही टार्गेट दिले जात आहे. परंतु हे लाभार्थी नेण्यासाठी एसटी बसेसचा वापर केला जातो. त्यामुळे ऐनवेळी तिकडे बस नेल्याने इकडे बसेसच्या अनेक फेऱ्या ऐनवेळी रद्द कराव्या लागतात. परंतु याचा फटका मात्र सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. … Read more

Ahmednagar Politics : जनतेच्या पैशाची लूट केली, तुम्ही आधी आपला कारभार नीट सांभाळा..महसूलमंत्री विखे पाटलांचा रोहित पवारांवर घणाघात

Ahmednagar Politics

 Ahmednagar Politics : सध्या राजकीय वातावरणच चांगलेच तापलेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. परंतु हे आरोप आता वैयक्तिक पातळीवर आले असल्याचे दिसते. अहमदनगर जिल्ह्यात देखील आता हा आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. नुकताच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तलाठी पदाच्या भरतीत गैव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. तसेच विविध परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटी वरही … Read more

आम्ही पैशासाठी राजकरण करत नाहीत ….

Ahmednagar News

Ahmednagar News : साखर ही गोडच असते मात्र विखेंची साखर सर्वांना गोड लागेल असे नाही ती साखर काही लोकांना कडुच लागेल. कारण आम्ही पैशासाठी राजकरण करत नाहीत. असा उपरोधक टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला . नगर तालुक्यात राम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्ताने नागरिकांना साखर वाटप व विविध विकास कामाचे भमिपूजन कार्यक्रमात ते … Read more

आता ‘त्यांची’ केवळ कार्यकर्ते टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांची धडपड!महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारमध्‍ये मुख्‍यमंत्री असताना उध्‍दव ठाकरे मंत्रालयातही जावू शकले नाही. माझे कुटूंब तुमची जबाबदारी म्‍हणत त्‍यांनी स्‍वत:ची निष्‍क्रीयता दाखवून दिली. आता सुध्‍दा बेताल वक्‍तव्‍य करणाऱ्या प्रवक्‍त्‍यांच्‍या भूमिकेमुळे त्‍यांच्‍या पक्षाची वाताहत झाली आहे. शरद पवारांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचीही फारशी वेगळी परिस्थिती नाही. केवळ आता कार्यकर्ते टिकवून ठेवण्‍यासाठी त्‍यांची धडपड असल्‍याची टीका महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more

Ahmednagar Breaking : राहुरीचे तहसीलदार निलंबित ! नेमकं काय प्रकरण? पहा..

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. राहुरी कार्यालयात कार्यरत असलेले तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजीव राणे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. तहसीलदार चंद्रजित राजपूत हे राहुरीत कार्यरत झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. राजपूत यांच्या कार्यपध्दतीवर राहुरीतील लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच सोशल माध्यमांवर नाराजी व्यक्त करीत होते. … Read more

Ahmednagar Breaking : अर्बन बँकेचा घोटाळा ३०० कोटींच्या घरात, ‘ती’ रक्कम सुवेंद्र गांधींच्या अकाउंटवर..बरीच धक्कादायक माहिती समोर

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यात गाजले. आता या तपासाला अधिक गती मिळाली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हा घोटाळा तब्बल ३०० कोटींच्या घरात असल्याचे समोर आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल २९१ कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे. … Read more

Ahmednagar News : ६ कॅफे हाऊसला एलसीबीचा दणका

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील ६ कॅफे हाऊसला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चांगलाच दणका दिला. याशिवाय कॅफे हाऊसमध्ये अश्लिल चाळे करणाऱ्यांनाही चांगलीच समज दिली. ही कारवाई सोमवारी (दि.८) रात्री करण्यात आली. एलसीबीच्या कारवाईमुळे बेकायदेशिररित्या कॅफे हाऊस चालविणाऱ्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तसेच कॅफे हाऊसचा गैरवापर करणाऱ्या तरुण-तरुणींनीही चांगलाच धसका घेतला आहे. शहरातील कॅफेत छोटी छोटी कम्पार्टमेंट … Read more