Corona Breaking : कोरोनचा विस्फोट ! एकाच दिवसात सापडले 529 रुग्ण

Corona Breaking

Corona Breaking : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ४,०९३ झाली आहे. कोरोनाच्या ‘जेएन-१’ या सब-व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत ४० नव्या रुग्णांची भर पडल्याने याची संख्या वाढून १०९ झाली आहे. थंडी आणि सबव्हेरियंटमुळे गत काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याची चिंताजनक स्थिती आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या बुधवारी सकाळी … Read more

राज्य सरकारने घेतला कोरोनाचा धसका ! संसर्ग होवू नये म्हणून…

Corona virus

Corona virus : कोरोनाच्या नव्या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सतर्क होत तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत कोरोना नियंत्रण, त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याकरिता टास्क फोर्स स्थापना करण्यात आले आहेत. दिल्लीच्या आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे टास्क फोर्स काम करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी … Read more

अहमदनगरमध्ये नोकरीची संधी ! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, कसा करणार अर्ज? वाचा सविस्तर

Ahmednagar News

Ahmednagar Army Public School Recruitment : नवीन वर्ष म्हणजे 2024 हे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता मात्र चार दिवसांचा काळ बाकी आहे. यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण आता वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर भेटी देण्याचे प्लॅन देखील बनवत आहेत. 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी आत्तापासूनच अनेकांनी … Read more

‘या’ आहेत 90 हजारापेक्षा कमी किमतीच्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ! तुमच्यासाठी कोणती Scooter बेस्ट राहणार ?

Electric Scooter

Top Electric Scooter : या चालू वर्षात देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. इलेक्ट्रिक कार, स्कूटर आणि बाईक यांचे मार्केट 2023 मध्ये मोठे फुलले आहे. आता अनेकांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ पडली आहे. अनेकजन आता इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नवीन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याच्या प्लॅनमध्ये असाल तर तुमच्यासाठी आजची ही … Read more

Post Office Saving Schemes : पोस्टाची मुलांसाठी उत्तम योजना ! फक्त 6 रुपयांची गुंतवणूक करून जमा करा लाखो रुपये !

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : मुलांचा जन्म होताच पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावते. तुम्हालाही तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत असेल तर अजिबात चिंता करू नका. तुम्ही तुमच्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी पोस्टाच्या या योजनेत गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसने मुलांसाठी खास योजना आणली आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ही योजना भविष्यात तुमच्या मुलांसाठी फायदेशीर … Read more

Personal Loan : स्वस्त व्याजदरावर पर्सनल लोन हवंय?; पहा ‘या’ बँकांचे व्याजदर…

Personal Loan

Personal Loan : जर तुम्हाला सध्या पैशांची गरज असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते. सध्या देशातील अनेक बँक वैयक्तिक कर्जावर कमी दारात कर्ज देत आहेत. इतर कर्जाच्या मानाने वैयक्तिक कर्ज खूप महाग असते, पण या बँका तुम्हाला स्वस्त दरात कर्ज ऑफर करत आहेत. आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत जे शून्य प्रक्रिया शुल्कासह वैयक्तिक … Read more

विवेक बिंद्रा आणि संदीप माहेश्वरी यांच्यापैकी सर्वात श्रीमंत कोण, कोणाकडे आहे सर्वाधिक पैसा; दोघांची कमाई पाहून डोळे होतील पांढरे

Sandeep Maheshwari And Vivek Bindra Net Worth

Sandeep Maheshwari And Vivek Bindra Net Worth : सध्या सोशल मीडियामध्ये मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी आणि मोटिवेशनल स्पीकर तथा उद्योगपती विवेक बिंद्रा यांच्यात मोठा वाद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर एक व्हिडिओ पब्लिश केला होता. यामध्ये त्यांनी कोणाचेही नाव न घेता एक मोठा युट्युबर खूपच मोठा स्कॅम करत … Read more

Ahmednagar News : नववर्षाच्या स्वागतासाठी ‘तळीराम’ सज्ज ! दारू पिण्यासाठी जिल्ह्यात सव्वा लाख लोकांनी काढले ‘वन डे परमिट’

Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या काही दिवसात हे वर्ष संपेल. आता नवीन वर्ष 2024 सुरु होईल. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. नववर्षाचे स्वागत म्हणजे तळीरामांसाठी सुवर्णदिवस असतो. अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ३० हजार नागरिकांनी मद्य प्राशन करण्यासाठी तात्पुरत परवाना अर्थात वन डे परमिट घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी हे परवाने दिले … Read more

Ahmednagar News : माणुसकी म्हणून लिफ्ट दिली, त्यांनी कार चालकाच्या डोक्यात हातोडा घातला, गाडीसह पैसेही घेऊन पळाले

Ahmednagar News

Ahmednagar News : कधी कधी माणुसकी किती अंगलट येऊ शकते, अनोळखींना लिफ्ट देणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय अहमदनगरमधील एका व्यक्तीला आलाय. रात्री आपल्या कार मधून लिफ्ट देणं त्याच्या जीवावर बेतलं आहे. गाडीची लिफ्ट दिल्यानंतर मागे बसलेल्या माणसाने त्यांच्या डोक्यात हातोडा टाकला, जबर जखमी झाल्यानंतर त्या लोकांनी गाडी, मोबाईल आणि रोख रक्कम लांबवली. सचिन … Read more

अजित पवार-अमोल कोल्हे वादात आढळरावांची उडी, कोल्हे म्हणतात वयस्कर नेता गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय..

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहे. त्यातच आता जे कधीकाळी एकत्र होते, सोबत होते ते एकमेकांवर संतप्त होत टीका करत आहेत. याचा प्रत्यय शिरूर मध्ये येतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निश्चय व्यक्त केला. त्यावर अमोल कोल्हे यांनीही सौम्य, सावध प्रतिक्रिया दिली होती. परंतु आता … Read more

साईसंस्थानच्या रुग्णालयात महिलेच्या पोटातील पाच किलोचा गोळा आणि गर्भाशय यशस्वीपणे काढून वाचविले प्राण !

Ahmednagar News

Ahmednagar News : साईबाबांच्या श्रद्धेपोटी अनेक गोर गरीब रुग्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिर्डी येथे येत असतात. येथील साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालयात अशा रुग्णांवर साईंचे रुग्णसेवेचे वचन जपत उपचारही केले जातात. याच साईंच्या रुग्णसेवेला जपत संस्थानच्या रुग्णालयात एका ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून साडेपाच किलो वजनाचा गोळा काढण्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया स्त्री रोग तज्ञ डॉ. निर्मला स्वाधीन … Read more

Agriculture News : अतिवृष्टीने पिकांचे नुकसान मदतीपासून शेतकरी अद्यापही वंचित

Agriculture News

Agriculture News : निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांचे रब्बी खरीप दोन्ही हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाईसाठी पायपीट केली मात्र अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. दुसरीकडे मात्र कांद्याची निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ येथील शेतकरी बाळासाहेब शिंदे यांनी सन २०२३ मध्ये सात एकर गव्हाचे पीक रब्बी हंगामात घेतले होते परंतु निसर्गाच्या … Read more

मोठी बातमी ! ‘या’ बड्या बँकेने वाढवले एफडीसाठीचे व्याज, 27 डिसेंबर 2023 पासून लागू होणार नवीन दर, वाचा डिटेल्स

FD Rates

SBI FD Rates : अलीकडे गुंतवणुकीसाठी बँकेची एफडी हा एक सुरक्षित आणि अतिशय उत्कृष्ट असा पर्याय समोर आला आहे. खरे तर आधी देखील लोक बँकेत एफडी करत होते आधी एफडीवर खूपच कमी व्याजदर मिळत असे. पण गेल्या काही वर्षांपासून देशातील जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवले आहेत. यामुळे एफडी करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळू … Read more

Maratha Reservation जामखेडच्या आंदोलनाचा राज्यात आदर्श !

Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या ६३ दिवसांपासून संपुर्ण राज्याचे दखल घ्यावी, असे नियोजन बद्ध शांततेत सर्व गावांचा समावेश करून साखळी उपोषण केले. शांततेच्या मार्गाने चाललेले साखळी उपोषण नियोजन वाखाणण्याजोगे होते. संपूर्ण राज्यात दखल घेतली जाईल. आम्ही तसा अहवाल शासनास पाठविणार आहोत असे तहसीलदार … Read more

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्या दोघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नदिम सत्तार चौधरी (वय ३०) व अन्सार सत्तार चौधरी (दोघे रा. नायकवाडी मोहल्ल्त्र, ता. नेवासा, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील दोन्ही आरोपींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तथापि आरोपी नायकवाडी … Read more

अहमदनगरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा ! ‘त्या’ पाच जणांना पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर एमआयडीसी परीसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. २५) मध्यरात्री छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ५ जणांना १ लाख ४१ हजारांच्या मुददेमालासह पकडले आहे. सनफार्मा चौक ते निंबळक जाणारे रोडवर ही कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई केलेल्यामध्ये हरीभाऊ बसवेश्वर मुक्तापुरे (वय ३१, रा. भुसणी ता. औसा, … Read more

Axis Bank FD Rates : अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांसाठी मोठे अपडेट, वाचा…

Axis Bank FD Rates

Axis Bank FD Rates : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. अ‍ॅक्सिस बँकेने नुकतेच एफडी व्याजदर सुधारित केले आहेत. हे नवीन व्याजदर आज 26 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँक सध्या आपल्या ग्राहकांना ३.५ टक्के ते ७.१० टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD ऑफर करत आहे. बँकेचे कमाल व्याज 7.75 टक्के … Read more