दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी गजाआड
Ahmednagar News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघा आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. अथर्व अनिल चौधरी (रा. कोहकडी, ता. पारनेर) व अक्षय उर्फ काळ्या नानासाहेब काळे (रा. निमोन, ता. शिरुर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नोव आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील आरोपी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना … Read more