मुस्लिम समाजासाठी शिंदे सरकारकडून मोठे गिफ्ट ! मुस्लिम महामंडळाना मिळणार ५०० कोटींचा निधी
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच ढवळले आहे. एकीकडे मराठा, धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. तर ओबीसी समाज विरोधात आंदोलने करत आहे. यातच साहसाची कोंडी होत असतानाच आता मुस्लिम समाजाही स्वतंत्र आरक्षण व ‘मार्टी’ संस्थेच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. त्यांनी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरु केलीत. त्यामुळे आता शासनाने मोठा निर्णय घेत मौलाना आझाद … Read more