Honey Benefits : मध खाण्याची योग्य पद्धत कोणती?, जाणून घ्या…

Honey Benefits

Honey Benefits : मध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मध औषधी गुणधर्मांची समृद्ध आहे. आयुर्वेदात मधाचा वापर अनेक गंभीर समस्यांवर औषध म्हणून केला जातो. मधामध्ये असलेले गुणधर्म शरीराला संसर्ग, सर्दी आणि खोकल्यापासून वाचवण्यास मदत करतात तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. याशिवाय मधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत. मधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, याचे … Read more

Numerology Numbers : तुमचाही जन्म ‘या’ तारखांना झाला आहे का?, जाणून घ्या तुमच्याबद्दल खास गोष्टी !

Numerology 5

Numerology Numbers : हिंदू धर्मात जसे कुंडलीच्या आधारे एख्याद्या व्यक्तीचे नशीब आणि भविष्य सांगितले जाते. त्याच प्रमाणे अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारावर व्यक्तींबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा मानली जाते. अंकशास्त्राच्या मदतीने आपल्याला भविष्य, वर्तमान, तसेच अनेक गोष्टींबद्दल माहिती दिली जाते. अंकशास्त्रात जन्मतारखेच्या आधारे एक संख्या काढली जाते, त्या संख्येला मूलांक असे … Read more

अहमदनगर मधून पुण्याकडे जाणे महाग ! एकीकडे महामंडळाच्या बसेस फुल आणि दुसरीकडे खासगी वाहनांची लुटालूट

Ahmednagar News

Ahmednagar News : दिवाळी सुट्टीचा रविवार (दि.१९) शेवटचा दिवस होता. क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असल्याने अनेक प्रवाशांनी गर्दी कमी असेल असा विचार करून तारकपूर बस स्थानक गाठले. सर्वजण याच विचाराने पुण्याला जाण्यासाठी येथे आले आणि एकच गर्दी जमली. सर्वच्या सर्व बसेस त्यात लालपरीनेही भाव खाल्ला आणि शिवशाही आणि शिवनेरी तसेच निमआरामही … Read more

१ डिसेंबरपासून ‘गाव तेथे उपोषण’ आंदोलन करा – मनोज जरांगे-पाटील

Maharashtra News

Maharashtra News : मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहेच. मात्र, सरकारवर दबाव वाढवण्यासाठी १ डिसेंबरपासून मराठा समाजाने ‘गाव तेथे उपोषण’ आंदोलन सुरू करण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी महाड येथील शिवाजी चौकात घेतलेल्या सभेतून केले. मराठा समाज हा कुणबी असल्याचे पुरावे गेली सत्तर वर्षे लपवून ठेवण्यात आले होते. मराठा समाजानेही पुरावे नसल्याच्या दाव्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे सात … Read more

आमदार अबू आजमी अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी आले असतेच तर भलतच घडल असत ! पण अहमदनगर पोलिसांनी…

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा येथे धार्मिक स्थळावरून सुरू असलेल्या वादाला वेगळे वळण मिळण्याच्या आतच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संघर्ष टाळला. गुहा येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांना संगमनेर येथे पोलिसांनी रोखून धरल्याने जमावाला शांत करण्यामध्ये यश आले. यावेळी गुहाचे ग्रामस्थ व विशेषतः युवक आक्रमक झाले होते. गुहा येथे सुरू असलेल्या धार्मिक … Read more

शेतकऱ्यांसाठी आता बांधले जाणार नैसर्गिक तलाव ! पहा काय आहे योजना व कसा घेता येणार लाभ

Government scheme

Government scheme : सध्या शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न जरी असले तरी या समस्येचे मूळ हे पाणी हेच आहे. पाण्याचे योग्य नियोजन व साठवणूक व्हावी यासाठी पाठीमागे शासनाने मागेल त्याला शेततळे हा उपक्रम राबविला. याचा फायदा काहींनी घेतलाही असेल. परंतु आता जिल्ह्यातील कुठल्याही १० गावांच्या एका क्लस्टरसाठी १०० शेततलाव खोदले जाणार आहेत. यामुळे सुमारे ५ कोटी लीटर … Read more

मराठा बांधवांनो लक्ष द्या ! तुमच्या जुन्या कुणबी नोंदी ‘या’ ठिकाणी सापडतील

Maharashtra News

Maharashtra News : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर ज्यांच्या नोंदी कुणी बी म्हणून सापडल्या आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मोहीम शासनाने उघडली. त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यानुसार कुणबी नोंदी सापडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हजारो लोकांच्या नोंदी सापडल्या असून त्यांना लवकरच सर्टिफिकेट दिले जाईल. दरम्यान अद्यापही काही मराठा बांधव कुणबी नोंदी शोधत आहेत. त्यांसाठी मोडीलिपी अभ्यासक डॉ. … Read more

Sun Transit in Scorpio : 16 डिसेंबरपर्यंत ‘या’ राशींवर असेल सूर्याची कृपा; मिळतील अनेक लाभ !

Sun Transit in Scorpio

Sun Transit in Scorpio : ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांना खूप महत्व आहे. नऊ ग्रहांपैकी सूर्याची भूमिका खूप महत्वाची मानली जाते. सूर्य हा ऊर्जा, आत्मा आणि पिता यांचा कारक मानला जातो. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खूप खोलवर परिणाम दिसून येतो. म्हणून सूर्याची भूमिका खूप महत्वाची मानली जाते. अशातच 17 … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! मनोज जरांगे पाटलांविरोधात सरपंचाची आक्षेपार्ह पोस्ट, गावात तणाव, सरपंच कुटुंबासह पसार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण आरक्षण मुद्द्यावरून ढवळून निघाले आहे. दरम्यान मराठा आरक्षण मुद्दयाप्रकरणी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. परंतु याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात मोठी घडामोड घडली आहे. सोशल मीडियावर मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात महिला सरपंचाने आक्षेपार्ह पोस्ट केल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. ही घटना शेंडी येथे परवा (शनिवारी) घडली. … Read more

मोठे युद्ध व्हईल, राजा गादी सोडून पळून जाईल..शेळ्या, मेंढ्या चक्कर येऊन पडतील.. अहमदनगर मधील या प्रसिद्ध देवस्थानचे भाकीत

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : महाराष्ट्रात काही ठराविक देवस्थाने अशी आहेत की जेथे व्हईक वर्तवण्यात येते. व्हईक म्हणजे तेथील पुजारी आगामी वर्ष कसे असेल यांचा अंदाज वर्तवतात. या परंपरेस शेकडो वर्षांची परंपरा असते व त्यानुसार खरोखर तसेच घडते अशी भाविकांची श्रद्धाही आहे. असेच व्हईक नेवासे तालुक्याचे सीमेवर असलेल्या पांढरीपूल व खोसपुरी येथे असलेल्या बाबीर देवस्थानमध्ये वर्तवण्यात येत … Read more

Dev Uthani Ekadashi : देवउठनी एकादशीपासून सुरू होतील शुभ कार्ये; ‘या’ राशींना होईल फायदा !

Dev Uthani Ekadashi

Dev Uthani Ekadashi : 23 नोव्हेंबर 2023 हा दिवस खूप खास असणार आहे. कारण 148 दिवसांनंतर देवउठनी एकादशीच्या दिवशी श्री हरी योग झोपेतून जागे होणार आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रानंतर जागे होतात. हा दिवस देवउठनी एकादशी म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी शुभ कार्याची सुरुवात होते. यावेळी देवउठनी गुरुवारी साजरी होणार … Read more

हिवाळ्यात बाजरी का खातात ? आरोग्याला होणारे चमत्कारिक फायदे पाहाल तर थक्क व्हाल

Health News

Health News : दिवाळी झाली अन हिवाळ्याला सुरवात झाली. आता हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत हवामानातही अनेक बदल होत असतात. त्यामुळे हिवाळ्यात लोकांच्या खानपानातही अनेक बदल होतात. हिवाळ्यात आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात. वेगव वेगळ्या प्रकारचा आहार घेतात. दरम्यान हिवाळ्यात एक पदार्थ मुख्यत्वे करून आहारात समाविष्ट होतो तो म्हणजे बाजरी. बाजरीच्या … Read more

अवघ्या 12 हजारांत घरी घेऊन या Bajaj ची नवीकोरी Pulsar N150, जाणून घ्या सविस्तर

Pulsar N150

Pulsar N150 : बाईक सेक्टरमध्ये बजाज आपले वर्चस्व अद्यापही टिकवून आहे. या कंपनीची पल्सर ही बाईक तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तरुणांमध्ये सध्या हायस्पीड मोटारसायकलला जास्त पसंती दिली जाते. त्यामुळे सध्या तरुणांमध्ये Bajaj Pulsar N150 ही बाईक जबरदस्त लोकप्रिय आहे. ताशी 115 किमी चा वेग ही बाईक देते. या बाईकला 48.5 किमी प्रति लीटर मायलेज आहे. … Read more

लॉन्च होणार Bajaj ची Pulsar NS400 , स्पेसिफिकेशन्स व फीचर्स पाहून प्रेमात पडाल

Pulsar NS400

Pulsar NS400  : बजाज ही आपल्या दुचाकी सेक्टरमध्ये आपले नाव आजतागायत टिकवून आहे. नेहमीच विविध प्रयोग करत, वाहनांची गुणवत्ता देत ही कंपनी नेहमीच अग्रणी राहिली आहे. बजाजच्या तशा सर्वच गाड्या लोकप्रिय राहिल्या परंतु बजाज पल्सर ही जास्तच लोकप्रिय राहिली आहे. आता पल्सर प्रेमींसाठी खुशखबर आहे. कंपनी लवकरच आपली नवी बाइक Pulsar NS400 लाँच करणार आहे. … Read more

Ahmednagar City News : अहमदनगर एमआयडीसीत एकास मारहाण करत लुटले

Ahmednagar City News

Ahmednagar City News : नगरच्या एमआयडीसीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळ एकास मारहाण करत लुटण्यात आले. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली. चोरट्याने ३ लाख रुपयांची रोकड, बँकेचे पासबुक, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड आदी वस्तू चोरुन नेल्या. या प्रकरणी आशिष जयप्रकाश पांडे यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे … Read more

कमी होणारे दूध दर आणि वाढत्या पशुखाद्याच्या किमती, यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात सतत घसरत जाणारे दुधाचे दर आणि कर्जत – जामखेडमध्ये सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा, या प्रश्नी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनता दरबार कार्यक्रमात भाजपाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी भेट घेऊन जनतेच्या प्रश्नांकडे ना. विखे यांचे लक्ष वेधून या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचा इशारा देत एक प्रकारे घरचा आहेरच … Read more

संगमनेर तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे सव्वा दोन एकर ऊस जळला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील शेतकरी पार्वताबाई कारभारी तांबे यांचा सुमारे ९० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे तांबे यांचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून समजलेली माहिती अशी की, चिंचपूर खुर्द गावातील गट नंबर ४० मध्ये पार्वताबाई कारभारी तांबे यांचे उसाचे क्षेत्र आहे. शुक्रवारी अचानक पणे दुपारी … Read more

पारनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ! २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी शिवारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ४ चोरट्यांनी दोघांना मारहाण करत २ लाख १० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रभाकर अण्णा गागरे यांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान, या … Read more