अहमदनगर शहरात बिबट्या आला रे….

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील पंपिंग स्टेशन परिसरातील पूर्णा हॉटेल परिसरात गुरुवारी (दि. १७) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी भोंगा लावून केले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयापासून जवळ असलेल्या पंपिग स्टेशन ते पूर्णा हॉटल रस्त्यावर रात्रीही नागरिकांची गर्दी असते. … Read more

CM Eknath Shinde :- दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला ! ‘हे’ आहे कारण…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असलेल्या डॉक्टरला भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोखंडी खिळे लावलेल्या लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सारसनगर परिसरात बुधवारी (दि. १६) सकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यानंतर तेथे नागरिक जमा झाले व त्यांनी हल्लेखोराला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत डॉ. सचिन कांतीलाल भंडारी यांनी … Read more

अहमदनगर मध्ये हे काय झालं ? माणुसकीच्या भावनेतून तरुणीला घरी आणले आणि तिने घरदार लुटले !

Ahmednagar News

Ahmednagar News : एका युवतीला माणुसकीच्या भावनेतून आपल्या घरात आसरा देणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले असून, ज्या युवतीला मदत केली तिनेच घरातील १ लाख २० हजारांची रोकड आणि ४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, असा तीन लाखांचा ऐवज घेवून पोबारा केल्याची घटना एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसीत काम करणाऱ्या एका महिलेच्या फिर्यादीवरून जसलीन … Read more

Ahmednagar Crime : स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम पळवली

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : माजी सैनिकाने शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम असलेली पिशवी दोन अनोळखी इसमांनी त्यांचे लक्ष विचलीत करत हातचलाखीने पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.८) दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँकेच्या गेट जवळ घडली. याबाबत सुभाष पोपट गरड ( वय ४१, रा. निंबोडी, ता. नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

Ahmednagar City News : कायनेटिक चौकात नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी

Ahmednagar City News

Ahmednagar City News : गेल्या ४ वर्षापासून पुणे रोड कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागावे यासाठी खा. सुजय विखे यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन सुधारित रेल्वे स्टेशन उद्घाटन प्रसंगी खा. सुजय विखे पाटील यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यावेळी खा विखे यांना दिलेल्या निवेदनात … Read more

Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास २४ तासात अटक

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तसेच कोपरगांव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून ल्याबाबत राहुरी व कोपरगांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना २४ तासात अटक केली आहे. सदर दोन्ही घटना अत्यंत … Read more

अहमदनगर मध्ये कांदा @ २१००

Onion Rates

Ahmednagar News : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केट मध्ये शनिवारी (दि. ५) कांद्याला प्रतिक्विंटल १७०० रुपये ते २१०० रुपयांचा भाव मिळाला आहे. गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव दोन हजारांपर्यंत होते. मात्र शनिवारी कांद्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात दोन रूपये पडणार आहेत. नेप्ती कांदा मार्केट मध्ये … Read more

Ahmednagar Crime : टेम्पो चालकाला लुटत फरार झालेल्या दोघांना २४ तासांच्या आत अटक !

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : टिळक रस्त्यावर टेम्पो चालकाला अडवून ३० हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेऊन फरार झालेल्या दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले. कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना सापळा लावून नगर-सोलापुर रोडवरील कोंबडीवाला मळा येथून अटक केली असून, दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. गणेश गुलाब … Read more

अहमदनगर शहरातील ६८ टवाळखोरांविरुद्ध कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील कॉलेज परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांविरुद्ध पोलिस दल चांगलेच आक्रमक झाले असून, भरोसा व निर्भया सेलच्या पथकाने ६८  टवाळखोर मुलांवर कारवाई केली आहे. याशिवाय १५ वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज तसेच रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या आवारात करण्यात आली आहे. … Read more

Ahmednagar News : पोलीस निरीक्षक पोलीसांचा वचक व धाक निर्माण करण्यास असमर्थ ! अधिकाऱ्याचे निलंबन करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या तीन महिन्यापासून दोन खुनासारखे गंभीर गुन्हे व ३०७ सारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. सदर घटनेमध्ये टोळी करून युवकांना टारगेट करुन मारण्यात आले आहे. तसेच काही युवकांवर चाकू, तलवार, सत्तुर, कोयता, गावठी कट्टा अशा हत्यारांनी मारहाण करुन व भिती दाखवून शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न … Read more

Ahmednagar News : गोरक्षनाथ गडावरील दानपेट्या फोडणारा ‘तो’ चोर सापडला !

नगर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गडावरील तीन दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. महेश सूर्यभान पवार (वय २५, रा. वाकोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय गुलाब पवार व अनिकेत सोपान पवार व सोनू लहू बर्डे (रा. शिराढोण ) हे तिघे पसार आहेत तसेच पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारा ट्रक पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : शासकीय रेशनिंगचा गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जाणारा ट्रक पकडण्यात आला आहे. गव्हासह, मालट्रक असा एकूण ४६ लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सफौ. राजेंद्र वाघ यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एलसीबीच्या … Read more

Ahmednagar News : पैसे दुप्पट करण्याचे आमीष ! व्यापारी फसला आणि पाच लाखांचे झाले…

Ahmednagar News

Ahmednagar News : पैसे दुप्पट करण्याचे आमीष दाखवून येथील एका व्यापाऱ्याला मोखाडाच्या जंगलात नेवून पुजा अर्चाचा बहाणा करून तब्बल ५ लाख रुपयांना लुटल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील साईनगर परिसरातील रहिवासी दीपेश ताटकर यांचा शिवशक्ती इंटरप्रायजेस आईल डिस्टयुबिटर या नावाने व्यवसाय आहे. त्यांनी … Read more

Ahmednagar Crime News : कपडे शोधायला गेली, सापडले पतीच्या घटस्फोटाचे पेपर ! लग्नानंतर १५ दिवस…

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : व्यवसाय करण्यासाठी पैसे आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह, सासू, सासरे आणि नणंद अशा पाच जणांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रवींद्र बडवे, कल्पना रवींद्र बडवे, रवींद्र चिंतामण बडवे (सर्व राहणार धर्माधिकारी मळा, बालिकाश्रम रोड), प्राची योगेश भापकर (रा. कर्जत) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात उत्पादित होणाराचारा, मुरघास आणि

farmer

Ahmednagar News : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चा-याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्हयात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 3041022 में टन चारा शिल्लक असून तो … Read more

Ahmednagar News : भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह आरोपी पोहोचले येरवड्यात !

Ahmednagar News :- अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश दत्तात्रय चत्तर (वय 35 रा. पद्मानगर, सावेडी) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचारा दरम्यान त्यांचा सोमवारी (ता.१७) मृत्यू झाला. या हल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह पाच जणांना नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे दरम्यान आरोपी भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदेसह आठ आरोपींना न्यायालयाने मंगळवारी (दि. … Read more

Ahmednagar City News : रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारावा

Ahmednagar News

Ahmednagar City News : शहरातील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपूल पाडून कोठी रस्त्यावरील उड्डाणपुलासारखा नव्याने बांधावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. सुजय विखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुणे रोडवरील कायनेटिक चौकातील रेल्वे उड्डाणपुल खूप जुना झाला आहे. पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. त्याचे कठडे तुटलेले आहेत. तसेच हा … Read more