महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यानंतर संगमनेरसाठी ६ रुग्णवाहिका !
अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद निधीतून निमगावजाळी, चंदनापुरी, जवळे बाळेश्वर, घारगाव, जवळेकडलग व धांदरफळ खुर्द आरोग्य केंद्रांना ६ रुग्णवाहिका देण्यात आल्या. यशोधन संपर्क कार्यालयात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, प्रतापराव ओहोळ, सभापती शंकरराव खेमनर, सुनंदा जोर्वेकर, उपसभापती … Read more