Ahmednagar Breaking : आरोपीने रोखला पिस्तुल;पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : शहरातील तपनेश्‍वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेलसमोर तीन आरोपी बसलेले दिसले, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना पोलीस व आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली, या वेळी दोन पोलीस किरकोळ जखमी झाले, यादरम्यान एका … Read more

Mula Dam Water Level Today : मुळा धरण किती भरले ? जाणून घ्या सविस्तर

Mula Dam

Mula Dam Water Level Today : राहुरी तालुक्यातील मुळानगर येथील मुळा धरणाचा पाणीसाठा ४० टक्के झाला आहे. धरण साठ्यात नवीन पाण्याची आवक सुरू आहे; परंतु अजूनही पाणलोट व लाभक्षेत्रामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने धरणसाठा संथ गतीने वाढत आहे. धरणात सुमारे ११ हजार २ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा असून लहित खुर्द ( कोतूळ) येथील सरिता मापक … Read more

Ahmednagar News : राहुरी, नगर, पाथर्डी तालुक्यांतील रस्त्यांसाठी २५ कोटींचा निधी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी नगर- पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राहुरी, पाथर्डी व नगर तालुक्यांतील विविध रस्त्यांच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकात दिली. राहुरी मतदारसंघातील अत्यंत महत्वाच्या विविध रस्त्यांच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील रस्त्यासाठी ५ कोटी ५० रुपये मंजूर … Read more

Ahmednagar Rape News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला ! कोर्टाने दिली ही शिक्षा

Ahmednagar Rape News

Ahmednagar Rape News : कर्जत तालुक्यातील दूरगाव येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शेख यांनी रितेश अनिल शेटे याला जन्मठेप तसेच ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, भा.दं.वि. ३७६ (२) (ख) अन्वये आरोपी १० वर्षे तसेच ३ हजार रुपये … Read more

Ahmednagar Crime News : अश्लील व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar Crime News : अश्लील व्हिडीओ रेकोर्डिंग प्रसारित करण्याची धमकी प्रियकराने दिल्याने शहरातील एका महिलेने रविवारी (दि. १६) सायंकाळी सहा वाजण्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजल्याने सदर महिलेच्या मुलीने अगोदरच्या दिवशी फिनेल नावाचे विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रेम संबधातून एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी दोघांवर … Read more

Ahmednagar Bajarbhav : भाजीपाल्याचे दर वाढले ! सर्वच भाज्यांनी केली शंभरी पार

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : पाऊस लांबल्याचा परिणाम सर्वात जास्त शेतीवर झाला आहे. त्यामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असून भाजीपाल्याचे दर देखील वाढलेले आहेत. जुलै अर्धा सरला आहे तरीदेखील अनेक भागात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परिणामी काही भागात पेरण्याच झालेल्या नाहीत तर काही भागात दुबार पेरणी करावी लागते की काय अशी परिस्थिती ओढावली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाजीपाल्याची … Read more

Ahmednagar Crime : तरूणीच्या खून प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी उपोषण

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : प्रेम प्रकरणाला मदत करीत असल्याचा राग मनात धरुन नऊ जणांनी मिळुन गिता रमेश राठोड हिचा गळा आवळुन तिला लोखंडी राडने मारहाण करुन जिवे ठार मारले. या प्रकरणातील पाच संशयीत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र धनदांड्यांचा आशिर्वाद असणाऱ्या आरोपींना पोलिस अटक करीत नाहीत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी व एकजण साक्षीदार व पंचाना … Read more

अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

Big Breaking : आमदार रोहित पवारांच्या ऑफिसवर हल्ला

Big Breaking

Big Breaking : कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे येथील कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला असून, यात कोणीही जखमी झालेले नाही. आ. पवार यांचे पुण्यातील हडपसर येथे सृजन हाऊस हे कार्यालय आहे. दि. १३ जुलैच्या मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास २-३ अज्ञातांनी पांढऱ्या रंगाच्या चारचाकीमध्ये येऊन या कार्यालयावर हल्ला करून कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने … Read more

Ahmednagar Crime : तरुणाची हत्या की आत्महत्या ? नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव शिवारात एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला आहे. समाधान अंकुश मोरे (वय २०, रा. एरंडोली, ता.श्रीगोंदा) असे मयताचे नाव असून, त्याच्या काही नातेवाईकांनी घातपात झाल्याचा आरोप करीत शवविच्छेदन होऊ न देण्याची भूमिका घेतली. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मयत समाधान मोरे हा मढेवडगाव येथील एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम … Read more

कल्याण – विशाखापट्टणम् महामार्गाचे काम किती झाले ? वाचा लेटेस्ट अपडेट्स

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण विषयकपट्टणम महामार्ग क्रमांक ६१ या रखडलेल्या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तिसगाव, देवराई, करंजी, मराठवाडी, जांबकौडगाव, निवडुंगे, माळीबाभळगाव या ठिकाणचे रखडलेले बहुतांश कामे पूर्ण झाल्याने हा रस्ता आता प्रवाशांसाठी सुकर झाला असून, वाहन चालकाच्या वाहनाला देखील आता गती मिळाली आहे. करंजी ते नगर तीस … Read more

Ahmednagar News : मुलींची भरस्त्यावर छेड काढणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवणार नाहीत

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींची तिसगावमधील टवाळखोर तरुण सातत्याने छेड काढत असल्यामुळे अनेक मुलींच्या पालकांनी व नातेवाईकांनी शनिवारी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांची तिसगाव येथे भेट घेऊन मुलींची भरस्त्यावर छेड काढणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवणार नाहीत अशा संतप्त भावना कर्डिले यांच्यापुढे व्यक्त केल्या. … Read more

सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी (दि. १४) राहुरी खुर्द येथे भूसंपादनाच्या मोजणीसाठी महसूल अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. शेतकरी आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. शहरी व ग्रामीण हद्दीतील जमिनीचा मोबदला लेखी स्वरुपात द्यावा. अन्यथा जीव गेला तरी बेहत्तर परंतु आम्ही कुठल्याही … Read more

Farming News : सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका पिकांची पेरणी झाली पण आता शेतकरी…

Farming News

Farming News :  श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असताना तालुक्यातील काही भागात मृग तसेच आर्द्रा नक्षत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र, पेरणी योग्य पाऊस नसताना पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी ८८४५ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका, या सारख्या पिकांची पेरणी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शाळेसाठी २ कोटी 3 लाखांचा निधी मंजूर !

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड ) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या १६१ शाळा बंद होणार ?

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनग जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६४ शाळा असून, यातील १६१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पट आहे, तर ६१२ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असणाऱ्या सर्वाधिक ४० शाळा अकोले तालुक्यात, २० शाळा पाथर्डीत, २० संगमनेरात, १२ शेवगावमध्ये, तर १३ श्रीगोंदा तालुक्यात आहेत. या जिल्हा परिषद शाळांची … Read more

Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पीडित मुलीच्या फिर्यादी नुसार २९ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी व साक्षीदार दुचाकीवरून जात असतांना … Read more

अहमदनगर जिल्ह्यात हे काय चाललंय ? जातीतून बहिष्कृत करणाऱ्या २२ पंचांवर गुन्हा ! संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : मुलीला नांदविण्यास नकार देणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात पोलिसांत तक्रार करणाऱ्या एका कुटुंबाला जात पंचायतीने तीन लाखांचा दंड ठोठावला व थेट जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार जामखेड येथे घडला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि. ५ जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीवरून २२ पंचांविरोधात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more