Mula dam Ahmednagar : या दिवशी भरणार मुळा धारण ! जाणून घ्या पाणीसाठा..
अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- घाटमाथ्यावर पाऊस कायम असल्याने शनिवारी १२ तासात मुळा धरणात ३२० दशलक्ष घनफूट पाण्याची वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोतुळकडून मुळा धरणात समाधानकारक पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक टिकून राहिल्यास सप्टेंबर अखेरपर्यंत मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरण्याचा योग जुळून येणार आहे. शनिवारी सकाळी कोतुळकडून मुळा धरणात ७ हजार … Read more