तहसीलदार ज्योती देवरेंचे आता काय होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरुध्द राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके व सुहास सालके या नगर जिल्ह्यातील नागरिकांनी महाराष्ट्र लोकायुक्त यांच्या समक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करणारी याचिका दाखल केलेली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतःची एक ध्वनिफीत व्हायरल करून कामाच्या ठिकाणी येणारे दबाव सहन होत नसल्याने आत्महत्या करण्याचे विचार येतात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी अपघातात एक ठार; एक गंभीर

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- राहुरी स्टेशन रोडवर एक चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अघतातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेशन रोडवर पेट्रोल पंपासमोर साडेचार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. मानोरी गावातील एम.एच 01 डि.के.0904 या स्वीट … Read more

Ahmednagar Politics : निडणुकीच्या पूर्वीच भाजपाला धक्का !

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आणि विद्यमान दोन नगरसेवकासह एका सोसायटी उपाध्यक्षाने आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत स्थानिक भाजपाला धक्का दिला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळी अगोदरच या पक्ष प्रवेशाने भाजपाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पुणे येथील सृजन हॉलमध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यासह कर्जत नगरपंचायतीचे नगरसेविका … Read more

Ahmednagar rain news : जिल्ह्यातील या दोन तालुक्यात अतिवृष्टी ! जिल्हा प्रशासनाचे आदेश…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच नंदिनी नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील काही गावांना पुराचा फटका बसला. त्या अनुषंगाने शेती नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावेत आणि इतर कार्यवाही बाबत जिल्हा प्रशासनाने यंत्रणांना निर्देश दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयामागील घाणीच्या साम्राज्यात विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालया मागील घाणीच्या साम्राज्यात अमरण उपोषण सुरू झाले आहे.. महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या प्रकल्पग्रस्त कृती समितीला अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाने घाणीच्या साम्राज्यात अमरण उपोषण करणेसाठी जागा दिली आहे. त्यामुळे उपोषणकर्ते आजारी पडून वेगळी समस्या निर्माण होण्याची भीती निर्माण झालेने जिल्ह्यातील … Read more

Ahmednagar corona today : जिल्ह्यात आज वाढले ८६४ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ११ हजार ३७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

Ahmednagar crime news चालकाच्या खूनप्रकरणी एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- केडगाव अरणगाव बायपास रोड वरील रेल्वे ब्रीजजवळ झालेल्या चालकाच्या खून प्रकरणातील एकास पकडण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. मिनीनाथ मच्छिंद्र अडसरे (चालक, मुळ रा.कायनेटीक चौक अहमदनगर सध्या रा. अरणगाव ता. जि. अहमदनगर) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहेत.आरोपी अडसरे याला दि.२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस … Read more

…तर राहूरीतील तरुण स्वतःला खड्ड्यात गाडून घेणार

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-   नगर मनमाड रोडवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी राहुरी येथील कृती समितीच्या वतीने मंगळवार 31 ऑगस्ट 2021 रोजी तहसीलदार एफ.आर. शेख व पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना निवेदन देण्यात आले. कृती समितीच्या वतीने नगर- मनमाड रोडवरील खड्डे येत्या १० दिवसात डांबरीकरण करून व्यवस्थित न बुजविले गेल्यास ११ सप्टेंबर २०२! रोजी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 864 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पारनेर तहसीलदारांच्या निलंबनासाठी नाशिक येथे विभागीय आयुक्तांच्या कार्यालया समोर धरणे

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- चौकशी अहवालातून पारनेर तहसीलदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिध्द होऊन देखील त्यांच्यावर कार्यवाही झालेली नसल्याने, देवरे यांचे तातडीने निलंबन करुन, त्यांची जिल्हा बाहेर बदली करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्तांच्या कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, … Read more

बाळासाहेब नाहाटा झाले आक्रमक म्हणाले शेतकऱ्यांची…

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदे तालुक्यात शेतकऱ्यांची वीज बिले थकीत असल्याचे कारण देऊन कार्यकारी अभियंता यांनी तोंडी आदेश देत थेट ट्रान्सफार्मर बंद करण्याची कारवाई सध्या वीज कंपनीकडून सुरु आहे. शेतकऱ्यांची वीजतोड थांबवा अन्यथा कंपन्यांचा वीज पुरवठा तोडण्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे. तालुक्यात विजेसंदर्भात … Read more

Ahmednagar Police : जिल्ह्यातील या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यातंर्गत पोलीस निरीक्षक , सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी रात्री याबाबत आदेश काढले. नऊ निरीक्षक, 17 सहायक निरीक्षक व 20 उपनिरीक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. पोलीस अधिकारी, कंसात बदलीचे ठिकाण – पोलीस निरीक्षक- सुधाकर … Read more

अशी वेळ कोणत्याही शेतकर्यावर येऊ नये ! जीवापाड जपलेली फळबाग …

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- शेवगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची सिताफळाची बाग अज्ञाताने खोडासह कापल्याची संतापजनक घटना घडली आहे. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील शेतकरी अशोक म्हस्के यांनी दोन वर्षांपूर्वी उसनवारीने पैशे घेऊन दीड एकर क्षेत्रात सिताफळीची लागवड केली होती. मात्र, शुक्रवारी (ता. 27) शेतकरी म्हस्के सकाळी शेतात गेले असता त्यांना बागेतील झाडे कापल्याचे दिसले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात भाजपला पडले खिंडार! : भाजपच्या या नेत्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कर्जत नगर पालिकेच्या निवडणुकीची सध्या धामधुम आहे. आपल्याला नगरसेवक मिळवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. राजकीय पक्षही त्यासाठी रणनीती आखत आहेत. भाजपचे नेते प्रसाद ढोकरीकर यांनी मागील महिन्यात भाजप जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता दरम्यान आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.प्रसाद ढोकरीकर हे कर्जतच्या राजकीय क्षेत्रातील … Read more

Ahmednagar corona news today : जिल्ह्यात आज 887 रुग्ण वाढले जाणून घ्या तुमच्या भागातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १० हजार ६६८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८८७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ज्योती देवरेंच्या अडचणीत वाढ ! तब्बल पाच कोटी 94 लाख रुपयांचा….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- कसेवक पदाचा गैरवापर करून 5 कोटी 94 लाख 96 हजार 72 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत पारनेर येथील तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध राज्याच्या लोकायुक्तांकडे सोमवारी (दि. 30) तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार लंके यांचे समर्थक अँड.राहुल झावरे, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर लंके, सुहास साळके यांनी प्रसिध्द विधीतज्ज्ञ अँड. … Read more

Ahmednagar rain update : चार दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने यंदा पाण्याचे संकट उद््भवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा १२० मिलिमीटर कमी पाऊस झाला. आतापर्यंत ३२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, आता जिल्ह्याची मदार ही परतीच्या पावसावर असणार आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता. जूनच्या अखेरीस देखील पावसाने … Read more

Ahmednagar News : बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घातली आणि….

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राहुरी तालुक्यातील नदीकाठ लगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठया प्रमाणात वाढले आहेत. पाळीव व वन्य प्राण्यांना भक्ष करणारे बिबटे आता मनुष्यांवरही दिवसाढवळ्या हल्ले करत आहे. अशीच घटना करजगाव-बोधेगाव रस्त्यावर शनिवारी (दि. २८) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. करजगाव येथील तरुण सोमनाथ कोतकर मित्र अमोल लोंढे यांच्यासोबत श्रीरामपूर येथून आपल्या … Read more